सेवा पंधरवडा: महावितरणने दिल्या ५८ हजारावर नवीन वीजजोडण्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्यात महावितरणने विशेष कामगिरी बजावत केवळ १५ दिवसांत ५८ हजार ४५७ घरगुती ग्राहकांना नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत. याशिवाय प्रलंबित असलेल्या ४४ हजार ६६९ ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याचे सर्व अर्ज या पंधरवड्यात निकाली काढत राज्य शासनाच्या या उपक्रमाचे महावितरणने १०० …

The post सेवा पंधरवडा: महावितरणने दिल्या ५८ हजारावर नवीन वीजजोडण्या appeared first on पुढारी.

Continue Reading सेवा पंधरवडा: महावितरणने दिल्या ५८ हजारावर नवीन वीजजोडण्या

सेवा पंधरवडा : नाशिकमध्ये आरोग्य सुविधा आणखी वाढवणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सेवाभावनेतून नागरिकांची कामे करण्यासाठी सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. जिल्ह्याचा विकास साधताना आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कायम प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. नाल्याच्या पाण्याची दुर्गंधी; कोथरूडमधील नागरिक त्रस्त; सीमाभिंतीची आवश्यकता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात रविवारी (दि. 2) सिकलसेल आजार निदान …

The post सेवा पंधरवडा : नाशिकमध्ये आरोग्य सुविधा आणखी वाढवणार appeared first on पुढारी.

Continue Reading सेवा पंधरवडा : नाशिकमध्ये आरोग्य सुविधा आणखी वाढवणार

नाशिक : नांदगावी सेवा पंधरवड्यातून विविध सेवा देण्याच्या कामकाजाला वेग

नांदगाव: पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने प्रशासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या दरम्यान व्यापक प्रमाणावर सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. पिंपरी : ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना बंद करा, अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने बंद करण्याची नामुष्की दरम्यान, सर्व शासकीय विभाग आपल्याकडील विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देत …

The post नाशिक : नांदगावी सेवा पंधरवड्यातून विविध सेवा देण्याच्या कामकाजाला वेग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावी सेवा पंधरवड्यातून विविध सेवा देण्याच्या कामकाजाला वेग

नाशिक : आरोग्यसेवा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवा : ना.डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेवा पंधरवडा यशस्वी करण्यासाठी समर्पित भावनेतून आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. मोदीं विरोधात कोणता चेहरा अद्याप ठोस …

The post नाशिक : आरोग्यसेवा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवा : ना.डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्यसेवा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवा : ना.डॉ. भारती पवार