नाशिक : कळवणमध्ये उभारणार गजानन महाराजांचे मंदिर

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा शहरातील पंचवटी म्हणून नावलौकिक असलेल्या गांधी चौकात गजानन महाराजांचे समाधी मंदिर उभारण्यात येणार असल्याने कळवण शहराच्या आध्यात्मिक वैभवात भर पडणार आहे. नाशिक : आदिवासी हेच देशाचे मूळ मालक : बाळासाहेब थोरात कळवण शहरातील गजानन महाराजांचे निस्सीम भक्त व सेवेकरी जयंत नामदेव देवघरे यांच्या संकल्पनेतून गांधी चौकातील खासगी स्वमालकीच्या जागेत हे …

The post नाशिक : कळवणमध्ये उभारणार गजानन महाराजांचे मंदिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवणमध्ये उभारणार गजानन महाराजांचे मंदिर

जरीफबाबांच्या आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील चिंचोडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुफी धर्मगुरू जरीफ अहमद चिश्ती (28) ऊर्फ जरीफबाबा यांचा संपत्तीच्या वादातून गोळी झाडून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. पिंपरी : ’त्या’ निवृत्त पोलिसांवर उपासमारीची वेळ जरीफबाबा निर्वासित असल्याने त्यांना संपत्ती घेता येत नसल्याने त्यांनी इतरांच्या नावे संपत्ती खरेदी केल्याचे समोर आल्याने आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी …

The post जरीफबाबांच्या आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती appeared first on पुढारी.

Continue Reading जरीफबाबांच्या आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती