नाशिक : ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दि नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीविरोधात मंगळवारी (दि.26) नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पक्षाध्यक्षांवरच कारवाईचा बडगा उगारल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. ‘सोनिया गांधी जिंदाबाद’, ‘मोदी …

The post नाशिक : ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

सोनिया गांधी यांच्याविरोधातील कारवाईच्या निषेधार्थ नाशिकमध्ये काँग्रेसची निदर्शने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप प्रणीत केंद्र सरकारने ईडीचा गैरवापर करून हुकुमशाही पद्धतीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून केंद्र सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.२१) काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उत्तर महाराष्ट्र विभागीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला …

The post सोनिया गांधी यांच्याविरोधातील कारवाईच्या निषेधार्थ नाशिकमध्ये काँग्रेसची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading सोनिया गांधी यांच्याविरोधातील कारवाईच्या निषेधार्थ नाशिकमध्ये काँग्रेसची निदर्शने