नाशिककरांनी सोने खरेदीतून साधला धनवृद्धी योग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या दिवशी येणाऱ्या धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत अनेकांनी सोने खरेदीचा योग साधला. या दिवशी सोने खरेदी शुभ मानली जात असल्याने, रात्री उशिरापर्यंत सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांत सोने-चांदीचा दर कमी झाल्याने, ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. धनत्रयोदशीला सोने-चांदी, वाहने, भांडी, खाती, मालमत्ता, …

The post नाशिककरांनी सोने खरेदीतून साधला धनवृद्धी योग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनी सोने खरेदीतून साधला धनवृद्धी योग

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, फ्लॅट, वाहन खरेदीत कोट्यवधीची उलाढाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, फ्लॅट, वाहन, इलेक्ट्राॅनिक्स, फर्निचर खरेदीतून कोट्यवधीची उलाढाल झाल्याने, व्यापारी वर्ग सुखावल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रापासूनच ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी मुहूर्त साधत नवीन वस्तू खरे आणण्यास प्राधान्य दिले. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्यासह नवीन वस्तू खरेदीला प्राधान्य दिले जाते. विशेषत: सोने-चांदी खरेदीची परंपरा …

The post दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, फ्लॅट, वाहन खरेदीत कोट्यवधीची उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, फ्लॅट, वाहन खरेदीत कोट्यवधीची उलाढाल

नाशिकमध्ये सोन्याला झळाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूर्तांमधील अर्धा अन् शुभ मुहूर्त मानल्या जात असलेल्या अक्षय तृतीयेला सोने-चांदी खरेदीतून मोठी उलाढाल झाली. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी दराने विक्रमी नोंद केली. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या खरेदीवर परिणाम होण्याची भीती वर्तविली जात होती. मात्र, सोने 425 रुपयांनी स्वस्त झाल्याने व मुहूर्तावर खरेदीची प्रथा असल्याने सोन्याला झळाळी मिळाली. नाशिक : कोषागार …

The post नाशिकमध्ये सोन्याला झळाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सोन्याला झळाळी

नाशिक : गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी, भाव कमी झाल्याचा आनंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुरुपुष्यामृत योग हा मुहूर्त सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यात श्रीराम नवमी असल्याने ग्राहकांनी दुहेरी योग साधत सोने-चांदी खरेदीचा मुहूर्त साधला. गेल्या काही दिवसांपूर्वी विक्रमी दर गाठलेले सोन्याचे दर काहीसे कमी झाल्याचा ग्राहकांमध्ये आनंद दिसून आला. गुढीपाडव्यानिमित्त सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली असली तरी दरवाढीचा काहीसा परिणाम झाल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे …

The post नाशिक : गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी, भाव कमी झाल्याचा आनंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी, भाव कमी झाल्याचा आनंद

नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने उच्चांकी ६२ हजारांच्या जवळ पोहोचले असले, तरी ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह कायम राहणार असल्याचा विश्वास सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे. त्याव्यतिरिक्त घर, वाहन, इलेक्ट्रिक वस्तूंसह कपडा बाजार तसेच पूजेच्या साहित्यामध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. गुढी उभारू आनंदाची अन् चैतन्याची..! गुढीपाडव्यानिमित्त …

The post नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक

नाशिकमध्ये दसर्‍याच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍यानिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यासह विविध बांधकाम प्रकल्पांवर ग्राहक व्हिजिट देताना दिसून आले. त्याचबरोबर कपडाबाजार, फूलबाजारातही दिवसभर ग्राहकांची लगबग दिसून आली. परिणामी दसर्‍या निमित्ताने बाजारापेठेत कोट्यवधींची उलाढाल झाल्याने व्यापारीवर्गही सुखावला आहे. दसरा म्हटला की, खरेदीला उधाण …

The post नाशिकमध्ये दसर्‍याच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दसर्‍याच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल

Dussehra 2022 : खरेदीचा आज महामहोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍यानिमित्त बुधवारी (दि. 5) बाजारात खरेदीचा महामहोत्सव बघावयास मिळणार आहे. सराफ बाजारासह वाहन बाजार, रिअल इस्टेट, होम अप्लायन्सेस, कापड बाजार तसेच फूल बाजारात सध्या तेजीचे वारे असून, दसर्‍याच्या दिवशी यात मोठी भर पडणार आहे. विशेषत: सराफ बाजारात मोठी उलाढाल अपेक्षित असून, सोन्या-चांदीच्या घटलेल्या किमती लक्षात घेऊन नाशिककर …

The post Dussehra 2022 : खरेदीचा आज महामहोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading Dussehra 2022 : खरेदीचा आज महामहोत्सव