Nashik Lasalgaon : वऱ्हाडी आलेल्या शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर डल्ला

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव येथे लग्नात आलेल्या महिला वऱ्हाडी शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना गारवा लॉन्स येथे घडली. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, २२ मे रोजी नाशिकच्या वृषाली सतीश हांडगे या लासलगावी नातलगाच्या विवाहानिमित्त आल्या होत्या. त्यांचा लहान मुलगा शिवराज यास शौचास लागल्याने त्या त्याला घेऊन लॉन्स …

The post Nashik Lasalgaon : वऱ्हाडी आलेल्या शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : वऱ्हाडी आलेल्या शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर डल्ला

नाशिक : माजी सैनिकाच्या घरातून २५ तोळे सोने चोरले

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा लहवित येथील माजी सैनिकांचे कुटुंब सांजेगाव येथे जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमास गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरातून 25 तोळे सोने व एक लाख रुपये लंपास केले. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लहवित येथील जनता विद्यालयामागे माजी सैनिक सुरेश मुठाळ हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सुरेश मुठाळ लष्कारातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सैनिक विभागातील डीएसी विभागात …

The post नाशिक : माजी सैनिकाच्या घरातून २५ तोळे सोने चोरले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी सैनिकाच्या घरातून २५ तोळे सोने चोरले

Jalgaon : बँकेतील सोन्यावर बॅंक मॅनेजरनेच मारला डल्ला, 1 कोटींचे सोने चोरुन झाला फरार

जळगाव : भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीज भागातील मणपुरम गोल्ड बँकेतील सुमारे 1 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून युपीतील मॅनेजरने पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बँकेचे ऑडीट सुरू असतानाच हा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील पांडुरंग टॉकीज भागात मणपुरम गोल्ड बँक असून सोने तारण ठेवून बँकेतर्फे …

The post Jalgaon : बँकेतील सोन्यावर बॅंक मॅनेजरनेच मारला डल्ला, 1 कोटींचे सोने चोरुन झाला फरार appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : बँकेतील सोन्यावर बॅंक मॅनेजरनेच मारला डल्ला, 1 कोटींचे सोने चोरुन झाला फरार