नाशिक : सोनोग्राफी मशीन प्रकरणी डॉ. भंडारी दाम्पत्य दावा दाखल करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड येथे अवैधरीत्या सोनोग्राफी मशीन बाळगल्याचा ठपका ठेवून महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, संबंधित रुग्णालयाची इमारत स्वमालकीची असली तरी ती जागा भाडेतत्त्वावर दिलेली होती. या प्रकरणात झालेली कारवाई चुकीची असून, त्यातून बदनामी झाली आहे. त्यामुळे लवकरच संबंधितांवर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा डॉ. राजेंद्र व सुनीता भंडारी दाम्पत्याने पत्रकार परिषदेत …

The post नाशिक : सोनोग्राफी मशीन प्रकरणी डॉ. भंडारी दाम्पत्य दावा दाखल करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोनोग्राफी मशीन प्रकरणी डॉ. भंडारी दाम्पत्य दावा दाखल करणार

नाशिक : अवैधरीत्या गर्भलिंग निदान प्रकरणी ११ जणांविरोधात खटला दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोडमधील श्री बालाजी रुग्णालयात अवैधरीत्या गर्भलिंग निदान करणारे सोनोग्राफी मशीन सापडल्या प्रकरणी मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यासह नऊ डॉक्टरांसह ११ जणांविरुध्द गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यांतर्गत (पीसीपीएनडीटी) नाशिकरोड न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.९) महापालिकेच्या विशेष सरकारी वकिलाने न्यायालयात खटला दाखल केला असून, पीसीपीएनडीटी …

The post नाशिक : अवैधरीत्या गर्भलिंग निदान प्रकरणी ११ जणांविरोधात खटला दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैधरीत्या गर्भलिंग निदान प्रकरणी ११ जणांविरोधात खटला दाखल

नाशिक : हॉस्पिटलमध्ये अवैध सोनोग्राफी मशीन सापडल्याने डॉक्टर दाम्पत्यास कारणे दाखवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोडमधील बालाजी हॉस्पिटलमध्ये अवैधरीत्या गर्भलिंग निदान चाचणी करणारे सोनोग्राफी मशीन सापडल्याने तसेच विनापरवाना रुग्णालय सुरू केल्याप्रकरणी मनपाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यासह पत्नी डॉ. सुनीता भंडारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नाशिक न्यायालयात भंडारीवर गुन्हे दाखल करण्यासाठी विशेष सरकारी वकिलाकडे कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. तसेच …

The post नाशिक : हॉस्पिटलमध्ये अवैध सोनोग्राफी मशीन सापडल्याने डॉक्टर दाम्पत्यास कारणे दाखवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉस्पिटलमध्ये अवैध सोनोग्राफी मशीन सापडल्याने डॉक्टर दाम्पत्यास कारणे दाखवा