Nashik Crime : शहरात वेगवेगळ्या अपघातांत तीन ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात महम्मद रहीम महम्मद कयामुद्दीन (रा. पश्चिम बंगाल) यांचा मृत्यू झाला आहे. शबनम हसन शेख (रा. बोरगड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा भाऊ 17 ऑक्टोबरला सायंकाळी 4 च्या सुमारास संतोष नर्सरीसमोरून पायी जात असताना नाशिकहून ओझरच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावरून उलट …

The post Nashik Crime : शहरात वेगवेगळ्या अपघातांत तीन ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : शहरात वेगवेगळ्या अपघातांत तीन ठार