Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांद्याच्या चाळीत शेतकऱ्याने काढून ठेवलेला ५ क्विंटल सोयाबीन दोघांनी दुचाकीद्वारे चोरून नेला. याबाबत चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल होताच १० ते १२ तासांच्या आत चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात चांदवड पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांचे चांदवडकरांनी विशेष कौतुक केले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, …

The post Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या

नाशिक : चोरट्यांचा शेतमालावरही डल्ला, फुलेनगरला दहा क्विंटल सोयाबीन चोरली

नाशिक, वावी : पुढारी वृत्तसेवा वावी परिसरात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, चोरटे आता शेतमालावरही डल्ला मारू लागले आहेत. फुलेनगर येथील शेतकर्‍याचे 55 हजार रुपयांचे दहा क्विंटल सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने संबंधित शेतकर्‍याला आर्थिक फटका बसला आहे. समृद्धी महामार्गलगत वावी-निर्‍हाळे रस्त्यावर बाळासाहेब दशरथ लोंढे यांची शेती असून, यंदाच्या पावसाने पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली …

The post नाशिक : चोरट्यांचा शेतमालावरही डल्ला, फुलेनगरला दहा क्विंटल सोयाबीन चोरली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चोरट्यांचा शेतमालावरही डल्ला, फुलेनगरला दहा क्विंटल सोयाबीन चोरली