Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांद्याच्या चाळीत शेतकऱ्याने काढून ठेवलेला ५ क्विंटल सोयाबीन दोघांनी दुचाकीद्वारे चोरून नेला. याबाबत चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल होताच १० ते १२ तासांच्या आत चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात चांदवड पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांचे चांदवडकरांनी विशेष कौतुक केले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, …

The post Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या