Nashik : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेवर वीजकपातीचे सावट

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सोळा गाव पाणीपुरवठा योजनेपोटी या महिन्यात 13 लाख रुपयांचे लाइट बिल आले असून, 16 लाख अनामत रक्कम असे 29 लाख रुपयांचा भरणा १२ मेपर्यंत करावयाचा आहे. लाइटबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे, तसे झाल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची टांगती तलवार योजनेवर आहे. यास 16 गाव पाणीपुरवठा लाभार्थी गावांच्या …

The post Nashik : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेवर वीजकपातीचे सावट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेवर वीजकपातीचे सावट

नाशिक : सोळा गाव पाणीयोजनेच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामाला अखेर सुरुवात झाली आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असतानाही केवळ जलवाहिनी नादुरुस्त असल्याच्या कारणाने पाणीपुरवठा वितरणावर मोठा परिणाम झाला होता. परंतु बुधवारपासून दुरुस्तीस सुरुवात झाली असून, गुजरात राज्यातून नांदूरमधमेश्वर बंधारा परिसरात मोठ्या संख्येने जलवाहिन्या आल्या आहेत. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे …

The post नाशिक : सोळा गाव पाणीयोजनेच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोळा गाव पाणीयोजनेच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू