नाशिक : गाण्याच्या माध्यमातून महावितरणकडून विजबील भरण्यासाठी समाज प्रबोधन

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा ‘आला वायरमन आला’ गाण्याच्या माध्यमातून महावितरणकडून समाज प्रबोधन करण्यात येत आहे. महावितरणचे कर्मचारी रवी बाबू गोडांबे यांनी गीत सादर केले आहे. या गाण्याचे चित्रीकरण झाले असून ते युट्युबला व इंटरनेटच्या वेबसाईटला बघायला मिळत आहे. यापूर्वी कोरोना काळात  देखील गीताच्या माध्यमातून “विज बिल भरा तुम्ही आता वीज बिल भरा आणि सहकार्य …

The post नाशिक : गाण्याच्या माध्यमातून महावितरणकडून विजबील भरण्यासाठी समाज प्रबोधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गाण्याच्या माध्यमातून महावितरणकडून विजबील भरण्यासाठी समाज प्रबोधन

धुळे : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मेसेजवर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचा वॉच

धुळे : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावरून कोणताही वाद निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर आता पोलीस दलाने सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल तयार करून वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नोडल ऑफिसर म्हणून उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा विभाग सर्व सोशल मीडियावरील मेसेजवर लक्ष केंद्रित करणार आहे. द केरल स्टोरी …

The post धुळे : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मेसेजवर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचा वॉच appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मेसेजवर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचा वॉच

नाशिक : सोशल मिडियाच्या माध्यमातून तारुखेडले येथील मंदिराचा कायापालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला दानशूरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने भरघोस रक्कम देणगी स्वरूपात जमा झाली. त्यामुळे श्रीक्षेत्र तारुखेडले येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा कायापालट झाला आहे. केवळ मनोरंजनासाठी सोशल मिडियाचा वापर होत नसून सामाजिक हितासाठीही त्याचा वापर करता येऊ शकतो, हे प्रशांत गवळी या तरुणाने जनसामान्यांना याव्दारे पटवून दिले आहे. तारुखेडले येथील …

The post नाशिक : सोशल मिडियाच्या माध्यमातून तारुखेडले येथील मंदिराचा कायापालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोशल मिडियाच्या माध्यमातून तारुखेडले येथील मंदिराचा कायापालट