रिल्स, स्टेटस आणि ट्रोलिंग; विविध पक्षांचे वॉर रूम तयार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच काही अपवाद सोडता मतदारसंघनिहाय प्रचार सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये विविध पक्षांनी आपले वॉर रूम तयार करत सोशल मीडियावर रिल्स, व्हिडिओ स्टेटस आणि ट्रोलिंगसाठीचा कंटेंट तयार करायला सुरुवात केली आहे. यासाठी स्वतंत्र संस्थांचीदेखील मदत घेतली जात आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत तरुण मतदार सर्वाधिक …

The post रिल्स, स्टेटस आणि ट्रोलिंग; विविध पक्षांचे वॉर रूम तयार appeared first on पुढारी.

Continue Reading रिल्स, स्टेटस आणि ट्रोलिंग; विविध पक्षांचे वॉर रूम तयार

गुढीपाडवा : शहरात स्वागतयात्रांनी नूतन वर्षाचे स्वागत; मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण नाशिककरांनी मंगळवारी (दि. ९) उत्साहात साजरा केला. घराेघरी चैतन्य व मांगल्याची गुढी उभारताना आनंदी तसेच दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. शहर व परिसरातून स्वागतयात्रा काढत पारंपरिक मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. पाडवा व नूतन वर्षाचे औचित्य साधत नागरिकांनी सहकुटुंब शहरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली. साडेतीन …

The post गुढीपाडवा : शहरात स्वागतयात्रांनी नूतन वर्षाचे स्वागत; मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading गुढीपाडवा : शहरात स्वागतयात्रांनी नूतन वर्षाचे स्वागत; मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन

राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजकाल प्रत्येकालाच वडा टाकला की, तळून आलेला पाहिजे. सर्व फास्टफूड झाले आहे. मात्र, राजकारणामध्ये वावरायचे असेल, तर सर्वात महत्त्वाचे पेशन्स अर्थात संयम महत्त्वाचा असतो. त्यामुळे पेशन्स ठेवा, तुमच्यातील आमदार, नगरसेवक होतील, असा सबुरीचा सल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. मात्र, आगामी निवडणुकीतील संपूर्ण रणनीती त्यांनी गुलदस्त्यात ठेवल्याने …

The post राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात

पोस्ट टाकणाऱ्या ‘बकासूर’ खातेधारकास शहर पोलिसांकडून समज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावर गुन्हेगारीस प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या ‘बकासूर’नामक खातेधारकास शहर पोलिसांनी पकडून त्याची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर त्याच्याच सोशल मीडिया (Social media) खात्यावरून त्याने कशी चूक केली व इतरांनी ती करू नये, असा व्हिडिओ व्हायरल करून माफी मागितली. झीरो टॉलरन्स मोहिमेंतर्गत (Zero tolerance campaign) शहर पोलिस गुन्हेगारांसह सोशल मीडियावर (Social …

The post पोस्ट टाकणाऱ्या 'बकासूर' खातेधारकास शहर पोलिसांकडून समज appeared first on पुढारी.

Continue Reading पोस्ट टाकणाऱ्या ‘बकासूर’ खातेधारकास शहर पोलिसांकडून समज

नाशिक शहरात गुंडगिरी बोकाळली; सोशल मीडियावर दादा, भाईंची दहशत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारीची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी शहरातील सर्व टॉप मोस्ट भाई, दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची परेड घेतली. रेकॉर्डवरील या सर्व सराईत गुन्हेगारांना सज्जड दम भरत शहरवासीयांना एकप्रकारे सुरक्षेची हमी दिली. पुणे, नागपूर पोलिसांच्या या कामगिरीचे राज्यभर कौतुक …

The post नाशिक शहरात गुंडगिरी बोकाळली; सोशल मीडियावर दादा, भाईंची दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात गुंडगिरी बोकाळली; सोशल मीडियावर दादा, भाईंची दहशत

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदनामी करण्याचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खा. हेमंत गोडसे यांचा मॉर्फ व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करीत बदनामी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खा. गोडसे यांचे कार्यालयीन प्रमुख अमोल जोशी यांनी सायबर पोलिसांकडे ही फिर्याद दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खा. गोडसे हे एका …

The post आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदनामी करण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदनामी करण्याचा प्रयत्न

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा लग्नाचे आमिष दाखवून तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने २४ वर्षीय युवतीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित युवती मोहाडी (ता. दिंडोरी) येथे राहते. संशयित आरोपी तेजस धनंजय पाटील (२९, रा. शीरसाड, ता …

The post नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

नाशिक : ऑनलाइनचा ‘प्रिंटिंग प्रेस’वर परिणाम

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा काळ बदलला तसे लग्नाचे आमंत्रण प्रत्यक्ष देण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणे सुरू झाले असून, ते अधिक सोयीस्कर असल्याने त्यास प्राधान्य दिले जात आहे. यामुळेच आता ई-वेडिंग कार्डचा वापर करून फेसबुक, व्हाॅट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे निमंत्रणे देण्यात येत आहेत. मात्र, यामुळे प्रिंटिंग प्रेस व्यवसायावर परिणाम होताना दिसत आहे. आता …

The post नाशिक : ऑनलाइनचा 'प्रिंटिंग प्रेस'वर परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऑनलाइनचा ‘प्रिंटिंग प्रेस’वर परिणाम

नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग करीत तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. धीरज राजेश जेवरानी (रा. काठे गल्ली) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, 30 एप्रिल 2021 ते एप्रिल 2023 या कालावधीत नानावली, गंगापूर रोड, कॉलेजरोड व तपोवन परिसरात विनयभंग करीत धमकावले. या प्रकरणी …

The post नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड

नाशिक: आजच्या तरुणाईचे असेही दातृत्व

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवीन पिढी ही मोबाइल आणि सोशल मीडियाच्या जंजाळात पूर्णत: गढून गेली आहे. त्यांना वाढदिवसाच्या दिवशी निव्वळ पार्टी, मौजमजा आणि हुल्लडबाजीशिवाय काही दिसत नाही. या विचारांना फाटा देत सिडको येथील तरुणाने आपला वाढदिवस वृद्धांमध्ये रमून त्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी गोडाधोडाचे वाटप करून आनंदात साजरा केला. सिडको येथील आपलं किचन याचे अध्यक्ष अभिजित परदेशी, …

The post नाशिक: आजच्या तरुणाईचे असेही दातृत्व appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: आजच्या तरुणाईचे असेही दातृत्व