नाशिक : जिल्ह्यात बेकायदा सौरऊर्जा प्रकल्पांचा सुकाळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बेकायदा सौरऊर्जा प्रकल्पांचा सुकाळ दिसून येत आहे. वनविभागाच्या राखीव क्षेत्रावर या प्रकल्पांनी अतिक्रमण केल्याचा प्रकार दक्षता विभागाकडून उघडकीस आणला जात आहे. वनविभागानंतर भूमाफियांनी वनविकास महामंडळ अर्थात ‘एफडीसीएम’च्या राखीव वनक्षेत्राकडे मोर्चा वळविल्याचे चित्र आहे. त्यामुळे दक्षता विभागाकडून ‘एफडीसीएम’ला अलर्ट करण्यात आले असून, त्यांच्या वनक्षेत्रालगत उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या पाहणीसह सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या …

The post नाशिक : जिल्ह्यात बेकायदा सौरऊर्जा प्रकल्पांचा सुकाळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात बेकायदा सौरऊर्जा प्रकल्पांचा सुकाळ

नाशिक, अ. नगर जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्प वनविभागाच्या रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी आणि पांझण येथील तब्बल ४०० एकर वनजमिनीवर बेकायदेशीररीत्या उभारलेला सौरऊर्जा प्रकल्प सील केल्यानंतर वन दक्षता पथकाने नाशिक वनवृत्तातील इतर सौरऊर्जा प्रकल्पांकडे मोर्चा वळविला आहे. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी अर्थात ‘महाजेनको’कडून मिळालेल्या यादीनुसार नाशिक आणि अ. नगर जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्पांची तपासणी दक्षता पथक करणार आहे. त्यामुळे वनजमिनींवर बेकायदा …

The post नाशिक, अ. नगर जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्प वनविभागाच्या रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, अ. नगर जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्प वनविभागाच्या रडारवर

नाशिक : महापालिका सौरऊर्जेवर राबविणार हे ‘तीन’ महत्वाचे प्रकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारकडून महापालिकेला 15 व्या वित्त आयोगातून निधी प्राप्त होणार आहे. या निधीतून महापालिका सौरऊर्जेवरील तीन प्रकल्प राबविणार आहे. त्यापैकी पहिल्या प्रकल्पांतर्गत शहरातील शौचालयांवर सौरऊर्जेचे पॅनल बसवून त्याद्वारे वीजपुरवठा केला जाणार आहे. तसेच घंटागाडीच्या पार्किंग जागेवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, शहरातील 42 पैकी 22 सिग्नलचे सिंक्रोनायझेशन करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने …

The post नाशिक : महापालिका सौरऊर्जेवर राबविणार हे 'तीन' महत्वाचे प्रकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका सौरऊर्जेवर राबविणार हे ‘तीन’ महत्वाचे प्रकल्प