विधीच्या पेपरची पुन्हा होणार पुनर्तपासणी; इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या विधी शाखेच्या निकालावरून बराच गोंधळ सुरू असून, पुनर्तपासणीनंतरही विद्यार्थी अनुत्तीर्णतेचा टक्का अधिक असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुन्हा पुनर्तपासणीचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने प्रथमच अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होईल काय? यावरून सध्या एकच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच विधी शाखेचे निकाल घोषित करण्यात आले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात …

The post विधीच्या पेपरची पुन्हा होणार पुनर्तपासणी; इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading विधीच्या पेपरची पुन्हा होणार पुनर्तपासणी; इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय

स्केल नव्हे, ‘स्किल’ डाउनने केला घात

निमित्त : सतीश डोंगरे  विधी शाखेच्या द्वितीय वर्षाचे निकाल समोर आले अन् विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या, विद्यापीठात निवेदने अन् तक्रारी धडकल्या. मात्र, या सर्व प्रकारांवर विद्यापीठाने ‘स्केल डाउन’ हे एकच उत्तर देऊन निकालावरून विद्यार्थ्यांकडून सुरू असलेला आक्रोश निरर्थक ठरवला. खरे तर एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात, तेव्हा विद्यापीठासह महाविद्यालयस्तरावर …

The post स्केल नव्हे, ‘स्किल’ डाउनने केला घात appeared first on पुढारी.

Continue Reading स्केल नव्हे, ‘स्किल’ डाउनने केला घात