केंद्रीय वित्त राज्यमंत्री कराड : उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा जीएसटीसह अन्य उद्योग घटकांशी निगडित असलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. उद्योजकांच्या विविध अडचणींची दखल घेतली जाईल. केंद्रीय मंत्रालयात अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन उद्योजकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आश्वासन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले. मुंबई : धीरूबाई अंबानी स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत आणि …

The post केंद्रीय वित्त राज्यमंत्री कराड : उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्रीय वित्त राज्यमंत्री कराड : उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध

नाशिक : सेझची जमीन ‘स्टाइस’ला भाडेपट्ट्याने द्यावी; पदाधिकार्‍यांचे उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे साकडे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मुसळगाव-गुळवंच शिवारातील इंडिया बुल्स कंपनी व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संयुक्त सेझमधील 250 एकर जमीन स्टाइस संस्थेच्या विस्तारासाठी भाडेपट्ट्याने द्यावी, अशी मागणी स्टाइसने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. Entertainment : सरकार गावांमध्ये 2023 पर्यंत 500 सिनेमा हॉल उघडण्याच्या तयारीत? छोट्या सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलची योजना… राज्याचे उद्योगमंत्री …

The post नाशिक : सेझची जमीन ‘स्टाइस’ला भाडेपट्ट्याने द्यावी; पदाधिकार्‍यांचे उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सेझची जमीन ‘स्टाइस’ला भाडेपट्ट्याने द्यावी; पदाधिकार्‍यांचे उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे साकडे

नाशिक : सेझमधील 250 एकर जमीन स्टाइसला द्यावी – स्टाइस

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा स्टाइसच्या माध्यमाने सिन्नरच्या उद्योगवाढीला अधिक चालना देण्यासाठी रतन इंडियाच्या सेझमधून 250 एकर जमीन स्टाइस संस्थेला मिळावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली. खासदार हेमंत गोडसे यांच्यासह स्टाइसचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी मुंबई येथे मंत्रालयात ना. सामंत यांची बुधवारी (दि. 9) भेट घेतली व विविध विषयांवर …

The post नाशिक : सेझमधील 250 एकर जमीन स्टाइसला द्यावी - स्टाइस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सेझमधील 250 एकर जमीन स्टाइसला द्यावी – स्टाइस

नाशिक : डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावीच लागेल! ;‘स्टाइस’च्या पदाधिकार्‍यांपुढील आव्हान

सिन्नर : संदीप भोर सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीची (स्टाइस) निवडणूक जिंकल्यानंतर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे समर्थक नामकर्ण आवारे चेअरमनपदी विराजमान झाले आहेत. गतवेळी विरोधी पॅनलमधून विजयी झाल्यानंतरही या निवडणुकीत आवारे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले सुनील कुंदे यांना व्हा. चेअरमनपदी संधी मिळाली. आता सत्तासूत्रे हाती घेऊन सत्ताधारी कामाला लागले आहेत. या सगळ्यात …

The post नाशिक : डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावीच लागेल! ;‘स्टाइस’च्या पदाधिकार्‍यांपुढील आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावीच लागेल! ;‘स्टाइस’च्या पदाधिकार्‍यांपुढील आव्हान

नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर

सिन्नर (जि. नाशिक) : संदीप भोर सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्थेची (स्टाइस) पंचवार्षिक निवडणूक जोरदार प्रचार, आरोप-प्रत्यारोप, खंडन-मंडन या बाबींनी चांगली गाजली. यापूर्वी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असे. यंदा तिरंगी लढत झाली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे समर्थक नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखाली सहकार उद्योग विकास आघाडीने बहुमत म्हणजेच बारापैकी आठ जागा मिळवत सत्ता अबाधित …

The post नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर