जालन्यातील छापेमारीनंतर नाशिकमधील स्टील उद्योजकांचे धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्राप्तीकर खात्याकडून जालना जिल्ह्यातील स्टील व भंगार व्यावसायिकांकडील तब्बल 390 कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे नाशिकमधील स्टील आणि भंगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, कर चुकवेगिरी करणार्‍या नाशिकमधील व्यावसायिकांवरही प्राप्तीकर खात्याकडून कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आयकर विभागाने जालना आणि औरंगाबाद परिसरात …

The post जालन्यातील छापेमारीनंतर नाशिकमधील स्टील उद्योजकांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading जालन्यातील छापेमारीनंतर नाशिकमधील स्टील उद्योजकांचे धाबे दणाणले