पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटी कारंजा येथील पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कमी उंचीचा व जुना झाल्याने या ठिकाणी भव्य पुतळा उभारून नव्याने शिवस्मारक उभारण्याची अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. अखेर बहुप्रतीक्षित नवीन अश्वारूढ शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवप्रेमींसह पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी …

The post पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन

महिला दिन विशेष : शिक्षिकेची नाशिकपासून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सायकलवारी

नाशिक : नितीन रणशूर आदिवासी आश्रमशाळेच्या प्राथमिक शिक्षिका अमृता भालेराव यांनी नाशिक ते गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी अशी सायकलवारी पूर्ण केली. भालेराव यांनी तीन दिवसांत ३५० किलोमीटरचे अंतर कपात करून जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जगातील सर्वांत उंच पुतळा (उंची 597 फूट) असलेल्या लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले. त्यांना सायकल प्रवासात लहरी हवामानाचा सामना करावा …

The post महिला दिन विशेष : शिक्षिकेची नाशिकपासून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सायकलवारी appeared first on पुढारी.

Continue Reading महिला दिन विशेष : शिक्षिकेची नाशिकपासून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सायकलवारी