नाशिक : चोरट्याने चोरल्या दहा रिक्षांच्या टायरसह स्टेपनी

सातपूर : पुढारी वृत्तसेवा अशोकनगर येथील पवार संकुल परिसरातून बुधवारी (दि. 5) मध्यरात्रीनंतर १२ ते पहाटे ४ च्या सुमारास चोरट्यांनी तब्बल 10 रिक्षांचे टायर व स्टेपनी चोरून नेल्याची घटना घडली. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. याबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, पवार संकुल येथे घरासमोर रिक्षाचालक रिक्षा उभ्या करतात. मध्यरात्रीच्या सुमारास …

The post नाशिक : चोरट्याने चोरल्या दहा रिक्षांच्या टायरसह स्टेपनी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चोरट्याने चोरल्या दहा रिक्षांच्या टायरसह स्टेपनी