नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात लूटमार, मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एम. पी. डी. ए. कायद्यानुसार मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. राहुल मच्छिंद्र पवार (२७, रा. गंगापूर गाव) असे स्थानबद्ध केलेल्या संशयिताचे नाव आहे. राहुल विरोधात गंगापूर, मुंबई नाका, पंचवटी व सरकारवाडा पोलिस ठाण्यात शस्त्रांचा धाक दाखवणे, जबरी चाेरी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, लूटमार आदी गुन्हे …

The post नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध

नाशिक : दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंभीर गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शहर पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात वर्षभर स्थानबद्ध केले आहे. सचिन उर्फ घोड्या मधुकर तोरवणे (२७, रा. जुना सायखेडा रोड, जेलरोड) असे स्थानबद्ध केलेल्या संशयिताचे नाव आहे. सचिनविरोधात शस्त्रांचा धाक दाखवणे, जबर मारहाण, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, वियनभंग, लूटमार, दंगल आदी गंभीर गुन्हे …

The post नाशिक : दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध

नाशिक : सराईत छकुल्या स्थानबद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्थानबद्ध केले आहे. गणेश ऊर्फ छकुल्या मधुकर वाघमारे (२२, रा. गोरेवाडी, नाशिकरोड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गणेशविरोधात खुनाचा प्रयत्न, मारहाण, दहशत करणे, बेकायदेशीर जमावात राहणे, दंगा, जबरी चोरी, तडीपार असतानाही शहरात वास्तव्य करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. …

The post नाशिक : सराईत छकुल्या स्थानबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सराईत छकुल्या स्थानबद्ध