धुळे : चिमठाणे गावातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरणारा चोरटा गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणा गावातून ट्रॅक्टर चोरणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गजाआड केले आहे. अन्य एका कारवाई मध्ये वीज वितरण कंपनीचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना देखील बेड्या ठोकण्यात यश आले आहे. या चोरट्यांकडून आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केली आहे. चिमठाणे गावातून राहुल बाबुराव पाटील …

The post धुळे : चिमठाणे गावातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरणारा चोरटा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चिमठाणे गावातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरणारा चोरटा गजाआड

धुळे : डोक्यात दगड घालून हत्या करणाऱ्या आरोपीस औरंगाबाद येथे बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा तरुणी संदर्भात उलट सुलट चर्चा केल्यानेच अवधान शिवारात युवकाची हत्या झाल्याचे कारण पोलीस तपासात पुढे आले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. खुनासाठी मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला देखील मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धुळे शहरातील अवधान शिवारात सोना दूर कंपनीच्या मागील बाजूस असणाऱ्या मैदानात गुरुवार, …

The post धुळे : डोक्यात दगड घालून हत्या करणाऱ्या आरोपीस औरंगाबाद येथे बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : डोक्यात दगड घालून हत्या करणाऱ्या आरोपीस औरंगाबाद येथे बेड्या

धुळे जिल्ह्यात 27 गुन्ह्यांमध्ये 39 गावठी कट्टे आणि 62 काडतूस जप्त : पोलीस अधीक्षक संजय बारकुंड 

धुळे : पुढारी वृत्तसेवा दहशत तयार करण्या साठी गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने धुळे तालुक्यातील सोनगीर शिवारातून रंगेहात पकडले आहे. दरम्यान जानेवारी महिन्यापासून धुळे जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणाऱ्या 27 गुन्हे दाखल झाले असून यात 39 कट्टे व 62 काडतूस देखील जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड …

The post धुळे जिल्ह्यात 27 गुन्ह्यांमध्ये 39 गावठी कट्टे आणि 62 काडतूस जप्त : पोलीस अधीक्षक संजय बारकुंड  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यात 27 गुन्ह्यांमध्ये 39 गावठी कट्टे आणि 62 काडतूस जप्त : पोलीस अधीक्षक संजय बारकुंड