अडीच लाखाहून अधिक अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई

नाशिक (वणी) – पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीसांची जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणा-यांविरूध्द कारवाई करण्यात आली. वणी …

The post अडीच लाखाहून अधिक अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading अडीच लाखाहून अधिक अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई

इगतपुरी : बिबट्याच्या कातडीची गादी बनविणाऱ्यांना अटक

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा भोंदूबाबाला बसण्यासाठी बिबट्याच्या कातडीची गादी विकणारी टोळी इगतपुरी तालुक्यात जेरबंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांना पिंपळगाव मोर शिवारातील मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी काही संशयित बिबट्याची कातडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे …

The post इगतपुरी : बिबट्याच्या कातडीची गादी बनविणाऱ्यांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरी : बिबट्याच्या कातडीची गादी बनविणाऱ्यांना अटक

Nashik Crime I प्रियकराच्या मदतीने काढला तिने पतीचा काटा; अवघ्या १२ तासांत पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा शहरातील पचितराय बाबानगरमध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. घोटी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने अवघ्या १२ तासांत मुख्य आरोपीसह घटनेत सहभागी संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. प्रेससंबंधात पती अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला असल्याची माहिती घोटी पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या …

The post Nashik Crime I प्रियकराच्या मदतीने काढला तिने पतीचा काटा; अवघ्या १२ तासांत पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime I प्रियकराच्या मदतीने काढला तिने पतीचा काटा; अवघ्या १२ तासांत पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

नाशिक : गावठी कट्टा विक्रीस आलेल्या दोघांना अटक

नाशिक (सिन्नर/दातली) : पुढारी वृत्तसेवा मुसळगाव औद्योगिक वसाहत परिसरात गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस, दोन मोबाइल, एक मोटरसायकल, एक पावती असा एकूण 1 लाख 70 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुलाबी थंडीत रोग प्रतिकारक शक्ती वाढवा …

The post नाशिक : गावठी कट्टा विक्रीस आलेल्या दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गावठी कट्टा विक्रीस आलेल्या दोघांना अटक

सशस्त्र दरोडा : घोटीमध्ये एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरटंयाचा डल्ला

नाशिक (इगतपुरी/घोटी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील घोटी परिसरात शनिवारी (दि. 14) मध्यरात्री उशिरा दरोडेखोरांनी दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा घालत 3 लाख 38 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यांनी घरातील महिला आणि लहान मुलांच्या कानातले सोन्याचे दागिने अक्षरशः खेचून नेले. प्रतिकार करणार्‍या व्यक्तींवर दरोडेखोरांनी तलवारीने वार केले. या घटनेने घोटी शहर हादरले असून, शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण …

The post सशस्त्र दरोडा : घोटीमध्ये एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरटंयाचा डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading सशस्त्र दरोडा : घोटीमध्ये एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरटंयाचा डल्ला

नाशिक : घरफोडी करणारा अवघ्या 12 तासांत ताब्यात

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा हाजी अहमदपुरामध्ये सुमारे अडीच लाखांची चोरी करणार्‍याला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत जेरबंद केले. शेख इरफान शेख चाँद (35, रा. आयशानगर) असे संशयिताचे नाव आहे. सादिया कलीम अहमद यांच्या गट नंबर 215 मधील घरात मंगळवारी (दि. 11) घरफोडी झाली होती. 90 हजारांचे सोने – चांदीचे दागिने व दीड लाख …

The post नाशिक : घरफोडी करणारा अवघ्या 12 तासांत ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरफोडी करणारा अवघ्या 12 तासांत ताब्यात

जळगाव : एलसीबीची धुरा आता किसनराव नजन-पाटील सांभाळणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे एलसीबीची धुरा सोपवण्यात आली आहे. नारायणगाव : सरपंच सुशिक्षित असला तर गावचा विकास: आ. अतुल बेनके यांचे मत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी …

The post जळगाव : एलसीबीची धुरा आता किसनराव नजन-पाटील सांभाळणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : एलसीबीची धुरा आता किसनराव नजन-पाटील सांभाळणार

जळगाव : एलसीबीची धुरा आता किसनराव नजन-पाटील सांभाळणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे एलसीबीची धुरा सोपवण्यात आली आहे. नारायणगाव : सरपंच सुशिक्षित असला तर गावचा विकास: आ. अतुल बेनके यांचे मत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी …

The post जळगाव : एलसीबीची धुरा आता किसनराव नजन-पाटील सांभाळणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : एलसीबीची धुरा आता किसनराव नजन-पाटील सांभाळणार