अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाबाबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडूनच खुलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही महिन्यांपूर्वीच अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. आता त्यांचे बंधू डॉ. अपूर्व हिरे हेदेखील ठाकरे गटाच्या वाटेवर असून, याबाबतचा खुलासा खुद्द महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी एका कार्यक्रमात केला आहे. सिडकोतील कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात शुक्रवारी (दि. २३) …

The post अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाबाबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडूनच खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाबाबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडूनच खुलासा

नाशिक : मिनी मंत्रालयातले शिलेदार उतरले मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. न्यायालयाच्या निकालाने या निवडणुका कधी होतील याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे कुठे ना कुठे आपले अस्तित्व असावे यासाठी लोकप्रतिनिधी बाजार समितीत नशीब आजमावत असल्याचे चित्र आहे. त्यातही मिनी मंत्रालयातले अर्थात जिल्हा परिषदेचे आजी-माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उभे ठाकले आहेत. …

The post नाशिक : मिनी मंत्रालयातले शिलेदार उतरले मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मिनी मंत्रालयातले शिलेदार उतरले मैदानात

आगामी नाशिक महापालिका निवडणूकीत ‘वंचित’ला मिळाव्यात 50 जागा : अविनाश शिंदे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा आगामी महापालिका निवडणूक म्हणजे वंचित बहुजन आघाडीसाठी एकप्रकारे सत्त्वपरीक्षाच आहे.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर युतीची घोषणा झालेली असल्याने वंचित बहुजन आघाडीला नाशकात किमान 50 जागा सुटल्या पाहिजेत अशी आमची आग्रही मागणी राहील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी केले. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सहानुभूती मिळवण्यासाठी : …

The post आगामी नाशिक महापालिका निवडणूकीत 'वंचित'ला मिळाव्यात 50 जागा : अविनाश शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading आगामी नाशिक महापालिका निवडणूकीत ‘वंचित’ला मिळाव्यात 50 जागा : अविनाश शिंदे

नाशिक : मनपा निवडणुका पडणार लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेसह 18 महापालिकांच्या आगामी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता राजकीय मोर्चेबांधणीच्या अनुषंगाने तसेच विरोधकांचा राजकीय धुरळा खाली बसविण्यासाठी निवडणुका दूर ढकलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे निवडणुका एकतर मे महिन्यात किंवा ऑक्टोबर 2023 मध्ये लागू शकतात. नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची …

The post नाशिक : मनपा निवडणुका पडणार लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा निवडणुका पडणार लांबणीवर

Nashik : क्रियाशील सभासदांनाच उमेदवारी, भुजबळांची आढावा बैठकीत घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेतील क्रियाशील सभासद तसेच मोहीम यशस्वी राबविणार्‍या सभासदांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर करत निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तसेच जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन केले. नाशिक शहर व जिल्हा आढावा बैठक भुजबळ यांच्या …

The post Nashik : क्रियाशील सभासदांनाच उमेदवारी, भुजबळांची आढावा बैठकीत घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : क्रियाशील सभासदांनाच उमेदवारी, भुजबळांची आढावा बैठकीत घोषणा

इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षणास प्रारंभ; नाशिककर 23 डिसेंबरपर्यंत आहे संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजेच राहणीमान सुलभता निर्देशांक सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. नागरिकांच्या मतांचे सर्वेक्षण दि. 9 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या 45 दिवसांच्या कालावधीत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये भाग घेण्यासाठी https://eo12022.org/citizenfeedback या वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. …

The post इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षणास प्रारंभ; नाशिककर 23 डिसेंबरपर्यंत आहे संधी appeared first on पुढारी.

Continue Reading इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षणास प्रारंभ; नाशिककर 23 डिसेंबरपर्यंत आहे संधी

Sambhaji Raje Chhatrapati : …तर ‘स्वराज्य’ही निवडणुकीच्या रिंगणात, संभाजीराजेंचे संकेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वराज्य संघटनेची स्थापना शेतकरी, कामगार, शिक्षकांसह वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी केली आहे.  अशात सरकार अन् राजकीय पक्षांकडून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘स्वराज्य’ही मैदानात उतरेल, असे स्पष्ट संकेत स्वराज्य संघटनाप्रमुख, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Chhatrapati)  यांनी दिले. शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत …

The post Sambhaji Raje Chhatrapati : ...तर ‘स्वराज्य’ही निवडणुकीच्या रिंगणात, संभाजीराजेंचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading Sambhaji Raje Chhatrapati : …तर ‘स्वराज्य’ही निवडणुकीच्या रिंगणात, संभाजीराजेंचे संकेत

मनपातील अधिकारांच्या विकेंद्रीकरणाचीच लूट

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ महापालिकेचे तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी, लोकांची कामे कमीत कमी वेळेत न अडखळता व्हावी, यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले. नागरिकांच्या दृष्टीने ही बाब खरोखरच कौतुकास्पद म्हणावी लागेल. परंतु, अधिकारांचे विकेंद्रीकरण करून दिलेल्या जादा अधिकारांचा गैरवापर करून जनतेच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम काही विभागीय अधिकाऱ्यांकडून सर्रास सुरू …

The post मनपातील अधिकारांच्या विकेंद्रीकरणाचीच लूट appeared first on पुढारी.

Continue Reading मनपातील अधिकारांच्या विकेंद्रीकरणाचीच लूट