नाशिकच्या विद्यार्थ्याने शोधला स्नॅपचॅटमध्ये बग

नाशिक : मेट भुजबळ नॉलेज सिटीतील डिप्लोमा थर्ड इयर आयटीमधील विद्यार्थी विशाल सटले याने सोशल माध्यमातील स्नॅपचॅट या अॅप्लिकेशनमध्ये बग एरर शोधून काढला आहे. यासंदर्भातील बग स्वीकृती दर्शक ई-मेल विद्यार्थ्यास प्राप्त झाला आहे. मेट पॉलिटेक्नीकचा हा विद्यार्थी सामंजस्य करारांतर्गत सायबर संस्कार या सायबर सेक्युरिटी देणाऱ्या नामांकीत संस्थेत औद्द्योगिक प्रशिक्षण घेत असून, त्याअंतर्गत या विद्यार्थ्याने हा …

The post नाशिकच्या विद्यार्थ्याने शोधला स्नॅपचॅटमध्ये बग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या विद्यार्थ्याने शोधला स्नॅपचॅटमध्ये बग