Nashik Sports : आता क्रीडा मार्गदर्शकांसाठी स्वतंत्र श्रेणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंमधून ऑलिम्पिक, राष्ट्रकुल तसेच इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत पदक विजेते खेळाडू घडविण्यात क्रीडा मार्गदर्शकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. या क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीसाठी भारतीय खेळ प्राधिकरण अर्थात ‘साई’च्या धर्तीवर राज्यात नवी श्रेणी तयार केली जाणार आहे. क्रीडा मार्गदर्शकांचे 53 आणि सहायक क्रीडा मार्गदर्शकांचे 100 पदे बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे भरण्याचा निर्णय शालेय …

The post Nashik Sports : आता क्रीडा मार्गदर्शकांसाठी स्वतंत्र श्रेणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sports : आता क्रीडा मार्गदर्शकांसाठी स्वतंत्र श्रेणी

नाशिक : रंगला एमआरएफ बाईकचा थरार! पहा फोटो…

नाशिक : एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धा आज (रविवार दि. 7) नाशिक येथील ठक्कर डोम येथे रंगला. त्यानिमित्त शनिवारी स्पर्धकांनी रंगीत तालीम करत स्पर्धेत आणखी उत्साह आणला. आजच्या स्पर्धेतील असे रोमांचक काही निवडक फोटो टिपले आहेत आमचे छायाचित्रका...

Continue Reading नाशिक : रंगला एमआरएफ बाईकचा थरार! पहा फोटो…

नाशिक : अमीन अन्सारी ठरला दादा श्री-2022 विजेता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी येथे आयोजित दादा श्री २०२२ शरीरसौष्ठव स्पर्धेत अमीन अन्सारी याने बाजी मारली आहे. तर उपविजेता म्हणून यश दबे याने यश संपादन केले. तसेच स्पर्धेतील बेस्ट पोजरचा मानकरी रवी भागडे व बेस्ट पोजरचा उपविजेता पीयूष केदारे ठरला. Drishyam 2 OTT : ‘दृश्यम २’ चा ४२ व्या दिवशीही दबदबा, ओटीटीवर पाहता येणार …

The post नाशिक : अमीन अन्सारी ठरला दादा श्री-2022 विजेता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमीन अन्सारी ठरला दादा श्री-2022 विजेता

ग्रामपंचायत निवडणूक : भुसे समर्थकच भिडल्याने दाभाडी सरपंचपदाची लढत चुरशीची

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा माघारीची प्रक्रिया झाल्यानंतर तालुक्यातील 13 पैकी 12 ग्रामपंचायतींत थेट सरपंचपदाची निवडणूक लागली आहे. त्यात सर्वाधिक चर्चेत असलेली लढत दाभाडीत होत आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. त्या अनुषंगाने याठिकाणी पारंपरिक विरोधकांत एकाची भर पडून तिरंगी लढत मानली जात होती. परंतु, प्रत्यक्षात बाळासाहेबांची शिवसेना गटाचे मंत्री दादा भुसे …

The post ग्रामपंचायत निवडणूक : भुसे समर्थकच भिडल्याने दाभाडी सरपंचपदाची लढत चुरशीची appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : भुसे समर्थकच भिडल्याने दाभाडी सरपंचपदाची लढत चुरशीची

नाशिक : ‘इंद्रधनुष्य-2022’ युवक महोत्सवाचा आज समारोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा के. के. वाघ शिक्षण संस्था संचलित के. के. वाघ कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन ‘इंद्रधनुष्य – 2022’ युवक महोत्सवाला शुक्रवार (दि. 7) पासून प्रारंभ झाला. या तीन दिवस चालणार्‍या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. महोत्सवाचा समारोप …

The post नाशिक : ‘इंद्रधनुष्य-2022’ युवक महोत्सवाचा आज समारोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘इंद्रधनुष्य-2022’ युवक महोत्सवाचा आज समारोप