नाशिक : स्मार्ट स्कूलचा डिसेंबरपासून श्रीगणेशा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या 112 शाळांपैकी 69 शाळा स्मार्ट होणार असून, त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने 70 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नोव्हेंबरअखेरीस संबंधित मक्तेदारास कार्यारंभ आदेश देण्यात येऊन डिसेंबरपासून कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत मनपातर्फे देण्यात आली. पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि.11) …

The post नाशिक : स्मार्ट स्कूलचा डिसेंबरपासून श्रीगणेशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मार्ट स्कूलचा डिसेंबरपासून श्रीगणेशा