होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेट कामासाठी ३१ मे चा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीपात्रात अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्मार्ट सिटी अभियानांतर्गत बसविण्यात येणाऱ्या मेकॅनिकल गेटचे काम येत्या ३१ मे पूर्वी पूर्ण करायचा अल्टिमेटम ठेकेदाराला दिल्यानंतर स्मार्ट कंपनीने या कामासाठी गांधी तलावातील पाणीप्रवाह थांबविण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांनी मनपाच्या बांधकाम विभागाला पत्र लिहून गांधी तलावातील पाणी प्रवाह थांबवून …

The post होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेट कामासाठी ३१ मे चा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेट कामासाठी ३१ मे चा अल्टिमेटम

नाशिकमध्ये अघोषित पाणीकपात; रेमण्ड सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जायकवाडीसाठी पाणी सोडल्याने गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून उपलब्ध पाणीआरक्षण केवळ १२ जुलैपर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे पाणीकपात क्रमप्राप्त बनली असताना आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यकर्त्यांकडून पाणीकपातीच्या प्रस्तावावर निर्णय दिला जात नसल्यामुळे अखेर महापालिकेने अघोषित पाणीकपात सुरू केली आहे. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रातील रॉ वॉटर पाइपलाइनमधून कनेक्शन करणे तसेच …

The post नाशिकमध्ये अघोषित पाणीकपात; रेमण्ड सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये अघोषित पाणीकपात; रेमण्ड सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम

नाशिकमध्ये ‘या’ प्रभागात शनिवारी पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क स्मार्ट सिटी कंपनीकडून जलवाहिनीशी संबंधित कामांमुळे शनिवारी (दि.२) शहरातील बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर आणि नाशिकरोड या पाच जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर रविवारी (दि.३) कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. याबाबतची माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत शुक्रवारी (दि.१) बारा बंगला जलशुध्दीकरण …

The post नाशिकमध्ये 'या' प्रभागात शनिवारी पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ‘या’ प्रभागात शनिवारी पाणीपुरवठा बंद

डेडलाइन संपल्यावरही नाशिक शहरात खड्डयांची लाइन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका हद्दीमध्ये स्मार्ट सिटी कंपनी व महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीसह अन्य मोबाइल कंपन्यांकडून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदल्याने नाशिककरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशात महापालिका आयुक्तांनी रस्ते खोदण्यास चार महिने मनाई करताना ३१ मेपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आदेश दिले होते. परंतु, डेडलाइन संपूनदेखील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे …

The post डेडलाइन संपल्यावरही नाशिक शहरात खड्डयांची लाइन appeared first on पुढारी.

Continue Reading डेडलाइन संपल्यावरही नाशिक शहरात खड्डयांची लाइन

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांमुळे शालिमार भागातील 50 दुकानांचे नुकसान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून जुने नाशिकमधील गावठाण भागात पाणी, गटार, वीज व रस्त्यांची कामे कोणत्याही प्रकारचे नियोजन न करताच सुरू असल्याने नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. शालिमार भागातील पटेल कॉलनीत कामे करताना पाण्याची लाइन तुटल्याने येथील सुमारे 50 दुकाने पाण्यात आहेत. यामुळे या कामांची चौकशी करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, …

The post नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांमुळे शालिमार भागातील 50 दुकानांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांमुळे शालिमार भागातील 50 दुकानांचे नुकसान

नाशिक : उघड्यावर कचरा टाकू नका… कारण तुमच्यावर आहे तिसऱ्या डोळ्याची नजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छ भारत अभियानांतर्गत सलग पाचही वेळा नाशिक महापालिकेला खालच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. परंतु, आता स्वच्छतेविषयी मनपाने पुन्हा एकदा कंबर कसली असून, १०२ ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. शहरातील अनेक ठिकाणी लोक घंटागाडीत कचरा न देता रस्त्यालगतच उघड्यावर कचरा टाकत असल्याने अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे. Fukrey ३ …

The post नाशिक : उघड्यावर कचरा टाकू नका... कारण तुमच्यावर आहे तिसऱ्या डोळ्याची नजर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उघड्यावर कचरा टाकू नका… कारण तुमच्यावर आहे तिसऱ्या डोळ्याची नजर

‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता!

नाशिक (कॅलिडोस्कोप) : ज्ञानेश्वर वाघ विकासाच्या माध्यमातून महानगरांची जीवनशैली बदलावी यासाठी केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजना सुरू केली. योजना सुरू करण्यामागे केंद्र शासनाचे धोरण अतिशय उत्तम. मात्र, नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कंपनीने केंद्र शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासत विकासकामांची वाट लावली आहे. यामुळे आता मार्च 2023 अखेर मुदत संपुष्टात येत असल्याने या कंपनीच्या अधिकार्‍यांकडून त्यास …

The post ‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता! appeared first on पुढारी.

Continue Reading ‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता!

नाशिक : नवीन वर्षात मनपा शाळा होणार ‘स्मार्ट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील महापालिकेच्या 112 पैकी 69 शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी 70 कोटींच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या शाळा ‘स्मार्ट’ होणार आहेत. नाशिक : निवासी शाळा होणार आता ‘मॉडेल स्कूल’, समाजकल्याण विभागाचा पुढाकार नोव्हेंबरमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी …

The post नाशिक : नवीन वर्षात मनपा शाळा होणार ‘स्मार्ट’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नवीन वर्षात मनपा शाळा होणार ‘स्मार्ट’

नाशिक : नवीन वर्षात मनपा शाळा होणार ‘स्मार्ट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील महापालिकेच्या 112 पैकी 69 शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी 70 कोटींच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या शाळा ‘स्मार्ट’ होणार आहेत. नाशिक : निवासी शाळा होणार आता ‘मॉडेल स्कूल’, समाजकल्याण विभागाचा पुढाकार नोव्हेंबरमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी …

The post नाशिक : नवीन वर्षात मनपा शाळा होणार ‘स्मार्ट’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नवीन वर्षात मनपा शाळा होणार ‘स्मार्ट’

नाशिक : अशोकस्तंभ-त्र्यंबक नाका स्मार्ट रोडची तोडफोड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटी कंपनीमार्फत तयार करण्यात आलेल्या अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या 1.1 किमी रस्त्याची कंपनीकडून त्र्यंबक नाक्याजवळ पिण्याची पाइपलाइन टाकण्याच्या नावाखाली तोडफोड करण्यात येत आहे. सुरुवातीपासूनच हा स्मार्ट रोड अत्यंत वादग्रस्त ठरला होता. काम पूर्ण करण्यासाठी 16 महिने मुदत असलेल्या या रस्त्याचे काम जवळपास तीन वर्षे चालले होते. शिक्षकांचे आंदोलन : …

The post नाशिक : अशोकस्तंभ-त्र्यंबक नाका स्मार्ट रोडची तोडफोड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अशोकस्तंभ-त्र्यंबक नाका स्मार्ट रोडची तोडफोड