आता ड्रोनची नाशिक शहरावर करडी नजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आपत्कालीन परिस्थितीत ड्रोनच्या माध्यमातून शहरावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. या उपक्रमामध्ये नाशिक स्मार्ट सिटीतर्फे ड्रोन कॅमेर्‍यांचे प्रशिक्षण देण्यात आले. इम्प्लिमेंटेशन अँड मेन्टेनन्स ऑफ इंटिग्रेटेड सर्व्हेलन्स अँड सिटी ऑपरेशन्स प्लॅटफॉर्म …

The post आता ड्रोनची नाशिक शहरावर करडी नजर appeared first on पुढारी.

Continue Reading आता ड्रोनची नाशिक शहरावर करडी नजर