थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोठा गाजावाजा करून महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून ८८ पैकी ८२ शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविला. या प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या थाटात ऑनलाइन उद्घाटनही करण्यात आले. मात्र थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे तब्बल ३८ शाळांमधील स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प झाली आहे. थ्री फेज कनेक्शनसाठी शिक्षण विभागाने विद्युत विभागाला साकडे घातले आहे. महापालिकेच्या …

The post थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प

Nashik : ‘स्मार्ट स्कूल’बाबत मनपाचे वरातीमागून घोडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासगी शाळांच्या स्पर्धेत मागे पडलेल्या नाशिक महापालिकेच्या शाळा स्मार्ट सिटीच्या मदतीने आधुनिक आणि स्मार्ट करण्याचा निर्णय अजूनही थंड बस्त्यातच आहे. वर्षे उलटूनदेखील या कामांना गती तर सोडाच, पण शाळांची डागडुजी करण्यातही मनपा सपशेल अपयशी ठरली आहे. आता शाळा सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने स्मार्ट स्कूलचे काम करणार असल्याचे मनपाकडून सांगितले जात असले तरी, …

The post Nashik : 'स्मार्ट स्कूल'बाबत मनपाचे वरातीमागून घोडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘स्मार्ट स्कूल’बाबत मनपाचे वरातीमागून घोडे

नाशिक : स्मार्ट स्कूलनंतर जिल्हा परिषदचे आता स्मार्ट व्हिलेज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 100 शाळा स्मार्ट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना आता जिल्ह्यातील 45 गावे स्मार्ट करण्यात येणार आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून तीन गावांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांना प्राधान्याने काही योजना देण्यात येणार आहेत. …

The post नाशिक : स्मार्ट स्कूलनंतर जिल्हा परिषदचे आता स्मार्ट व्हिलेज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मार्ट स्कूलनंतर जिल्हा परिषदचे आता स्मार्ट व्हिलेज

Nashik : ६९ शाळा होणार स्मार्ट, स्मार्ट सिटीकडून अखेर वर्कऑर्डर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रखडलेला स्मार्ट स्कूलचा प्रकल्प अखेर मार्गी लागला असून, स्मार्ट सिटी कंपनीने संबंधित कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिला आहे. येत्या जून २०२३ पर्यंत ६९ स्मार्ट स्कूलचे कामकाज पूर्ण करावयाचे आहे. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षापासून मनपातील तब्बल २९ हजार विद्यार्थ्यांचा स्मार्ट स्कूलच्या माध्यमातून स्मार्ट शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महापालिकेच्या …

The post Nashik : ६९ शाळा होणार स्मार्ट, स्मार्ट सिटीकडून अखेर वर्कऑर्डर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ६९ शाळा होणार स्मार्ट, स्मार्ट सिटीकडून अखेर वर्कऑर्डर