स्वयंरोजगार व गट शेतीसाठी बँकांकडून उदासीनता : आमदार चंद्रकांत पाटील

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; राज्य शासन, केंद्र शासन यांच्या अनेक योजना ज्या स्वयंरोजगारांसाठी आहेत यांच्या माध्यमातून तालुक्यात किंवा जिल्ह्यात किती उद्योग उभे केले किंवा उभे करण्यासाठी बँकांनी मदत केली याचा लेखाजोखा घेतला असता मुक्ताईनगर बोदवड रावेर यात सर्वात मागे आहे. बँक अधिकारी याबाबत उदासीन आहे. असे वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी  केले. जिल्हाधिकारी आयुष …

The post स्वयंरोजगार व गट शेतीसाठी बँकांकडून उदासीनता : आमदार चंद्रकांत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading स्वयंरोजगार व गट शेतीसाठी बँकांकडून उदासीनता : आमदार चंद्रकांत पाटील

अर्थसंकल्प 2023-24 : विकासाला चालना अन् उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या अर्थसंकल्पामुळे देशभरातील लघु-मध्यम आणि मोठ्या उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उद्योग क्षेत्रातील विकासाला चालना अन् दिशा देणारा अर्थसंकल्प असून, रोजगार आणि स्वयंरोजगार वाढीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील उद्योजकांनी व्यक्त केली आहे. उद्योजकांसाठी हितावह केंद्रीय अर्थसंकल्पात लघु आणि मध्यम व मोठ्या उद्योजकांना दिलासा देणारे घेतलेले निर्णय स्वागतार्ह आहेत. लघु …

The post अर्थसंकल्प 2023-24 : विकासाला चालना अन् उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्प 2023-24 : विकासाला चालना अन् उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा