नाशिक : स्वयंसेवकांबरोबर फोटो काढून राज ठाकरेंचे माणुसकीचे दर्शन

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या व्यस्त दौऱ्यावेळी वेळात वेळ काढून निमा प्रदर्शनास भेट देत उद्योजकांचा आनंद तर द्विगुणित केलाच परंतु प्रदर्शनासाठी राबणाऱ्या स्वयंसेवकांबरोबर छायाचित्र काढून युवावर्गाला खूश करत आपल्या माणुसकीचे दर्शन घडवले. राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेची प्रचिती निमा प्रदर्शनावेळी आली. त्यांचे प्रदर्शनस्थळी आगमन होताच निमा अध्यक्ष धनंजय बेळे, प्रदर्शन चेअरमन …

The post नाशिक : स्वयंसेवकांबरोबर फोटो काढून राज ठाकरेंचे माणुसकीचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वयंसेवकांबरोबर फोटो काढून राज ठाकरेंचे माणुसकीचे दर्शन

पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कर्म.आ.मा.पाटील कला वाणिज्य आणि कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत बुधवार, दि. 8 रोजी आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य के. डी. कदम होते. प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक प्रदीप सावळे उपस्थित होते. महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक के. एन. विसपुते …

The post पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा

पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कर्म.आ.मा.पाटील कला वाणिज्य आणि कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत बुधवार, दि. 8 रोजी आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य के. डी. कदम होते. प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक प्रदीप सावळे उपस्थित होते. महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक के. एन. विसपुते …

The post पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा

नाशिक : साल्हेरवरील गणेशमूर्ती शेंदूरमुक्त

सटाणा : सुरेश बच्छाव गडसेवकच्या स्वयंसेवकांनी साल्हेर येथील शिवकालीन गणपती शेंदूरमुक्त केला असून, मूर्तीने मोकळा श्वास घेतला आहे. ऐतिहासिक बागलाण तालुक्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. गेल्या 10 वर्षांपासून गड संवर्धन कार्यात कार्यरत असणार्‍या सटाणा येथील ‘गडसेवक’च्या स्वयंसेवकांनी साल्हेरच्या गणपती मूर्तीचा शेंदूर काढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स 1670 मध्ये दुसर्‍या सूरत स्वारीनंतर बागलाण प्रांत मोहिमेचा श्रीगणेशा …

The post नाशिक : साल्हेरवरील गणेशमूर्ती शेंदूरमुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साल्हेरवरील गणेशमूर्ती शेंदूरमुक्त

नाशिक : किल्ले मुल्हेरपासून सुरु झाले प्लास्टिकमुक्त अभियान

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी बागलाण तालुक्यातील किल्ले मुल्हेर येथे प्लास्टिकमुक्त अभियान राबविले. गडाचा पायथा ते टोकापर्यंत श्रमदान करीत विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बॉटल, पाऊच, गुटखा, चॉकलेटचे खाऊन फेकलेले प्लास्टिक, विविध कागद व खराब कपडे संकलित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. किल्ला प्लास्टिकमुक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या …

The post नाशिक : किल्ले मुल्हेरपासून सुरु झाले प्लास्टिकमुक्त अभियान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : किल्ले मुल्हेरपासून सुरु झाले प्लास्टिकमुक्त अभियान

नाशिक : पाचशे स्वयंसेवक घेणार ‘आपदा मित्र’अंतर्गत प्रशिक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पूर, भूकंप, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तींसह अपघात आणि मानवनिर्मित आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील 500 स्वयंसेवकांना ‘आपदा मित्र’अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना सुसज्ज असे किट देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी केंद्रस्तरावरून 500 किट उपलब्ध झाले आहेत. हिजाबविरोधी आंदोलनात आता ऑस्कर …

The post नाशिक : पाचशे स्वयंसेवक घेणार ‘आपदा मित्र’अंतर्गत प्रशिक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाचशे स्वयंसेवक घेणार ‘आपदा मित्र’अंतर्गत प्रशिक्षण

नाशिक : गणेश मंडळांना पोलिसांकडून स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाजवळ वाहतूक नियमनाची कार्यवाही करावी. त्यासाठी स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना पेालिसांनी केल्या आहेत. मंडळांना परवानगी देताना पदाधिकार्‍यांकडून हमीपत्र लिहून घेतले जात आहे. त्यामुळे निर्बंधमुक्त गणेशोत्सव असला, तरी नियमांच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करण्याचा संदेश यंत्रणेने दिला …

The post नाशिक : गणेश मंडळांना पोलिसांकडून स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेश मंडळांना पोलिसांकडून स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना