नाशिकमध्ये सातपूर विभागात स्वाइन फ्लूचा रूग्ण, शहरातील संशयितांचा आकडा दहावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मध्यंतरी स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या पूर्णपणे घटली होती. मात्र, शहरवासीयांना पुन्हा एकदा स्वाइन फ्लूला सामोरे जावे लागणार असून, वर्षाच्या सुरुवातीलाच सातपूर विभागात स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला आहे. संबंधित महिला रुग्णाची प्रकृती ठीक असून, जानेवारी महिन्यात एकूण दहा संशयित रुग्ण आढळल्याने मनपाचा आरोग्य-वैद्यकीय विभाग अलर्ट झाला आहे. नाशिक शहरात सध्या कोरोनाची साथ …

The post नाशिकमध्ये सातपूर विभागात स्वाइन फ्लूचा रूग्ण, शहरातील संशयितांचा आकडा दहावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सातपूर विभागात स्वाइन फ्लूचा रूग्ण, शहरातील संशयितांचा आकडा दहावर

नाशिककरांनो काळजी घ्या! वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम, दीड हजार रुग्णांना ताप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन होऊन अनेक जणांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. शहरात दीड हजाराहून अधिक तापाचे रुग्ण आढळून आले असून, डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयांकडून अजूनही महापालिकेकडे माहिती दिली जात नसल्याने रुग्णांच्या आकडेवारीबाबत साशंकताच आहे. शहरात नोव्हेंबर महिन्यात डायरियाचे 400 रुग्ण आढळून …

The post नाशिककरांनो काळजी घ्या! वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम, दीड हजार रुग्णांना ताप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो काळजी घ्या! वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम, दीड हजार रुग्णांना ताप

नाशिक : दोन महिन्यांत शहरातील आठ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू, डेंग्यूचे ‘इतके’ रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वाइन फ्लू व साथरोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून, आतापर्यंत नाशिकमध्ये उपचार घेणार्‍या 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नाशिक शहरातील आठ, नाशिक ग्रामीणमधील पाच तर नाशिक शहरात उपचारार्थ आलेल्या जिल्हाबाह्य नऊ जणांचा समावेश आहे. गेल्या 19 दिवसांत शहरातील स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या 12 ने वाढून 144 वर पोहोचली आहे. गेल्या …

The post नाशिक : दोन महिन्यांत शहरातील आठ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू, डेंग्यूचे 'इतके' रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन महिन्यांत शहरातील आठ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू, डेंग्यूचे ‘इतके’ रुग्ण

नाशिक : शहरात 130 जणांना स्वाइन फ्लू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराची तीव्रता वाढू लागल्याने मनपाचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. आतापर्यंत या आजाराने 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहरातील सहा, तर ग्रामीण भागातील चौघा रुग्णांचा समावेश असून, नगर जिल्ह्यातील पाच आणि पालघरमधील एकाचा नाशिकमध्ये उपचार घेताना मृत्यू झाला आहे. ऐन गणेशोत्सवात या आजाराचा प्रादुर्भाव …

The post नाशिक : शहरात 130 जणांना स्वाइन फ्लू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात 130 जणांना स्वाइन फ्लू

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 127 वर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे डेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. गेल्या शनिवारी (दि.27) शहरात स्वाइन फ्लूमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. ऑगस्टमध्ये आत्तापर्यंत स्वाइन फ्लूचे 97 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 38 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तीन महिन्यांत डेंग्यूबाधितांचा आकडा …

The post नाशिक : शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 127 वर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 127 वर

नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला ; अशी घ्या काळजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या एका पाठोपाठ येणार्‍या लाटा संपत नाही, तोच स्वाइन फ्लूने वेग धरल्याने शहरातील बहुतांश दवाखाने रुग्णांनी फुल्ल भरले आहेत. काही खासगी रुग्णालयात तर खाटा मिळणे अवघड झाले आहे. शहरात ऑगस्ट महिन्याच्या अवघ्या तीनच आठवड्यांत स्वाइन फ्लूचा उद्रेक झाला असून, नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. बहुतांश लोक लक्षणे असूनदेखील वैद्यकीय तज्ज्ञांचा …

The post नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला ; अशी घ्या काळजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला ; अशी घ्या काळजी

नाशिक : स्वाइन फ्लूच्या संसर्गाने 11 जणांचा बळी, धोका वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने उपनगर येथील महिलेपाठोपाठ शहरात गुरुवारी (दि.18) आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीन झाली असून, जिल्ह्यात ग्रामीण भागातही चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर पालघरमधील एक तर नगरमधील तीन रुग्णांचादेखील मृत्यू झाला असून, त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू होते. शहरातील स्वाइनफ्लू …

The post नाशिक : स्वाइन फ्लूच्या संसर्गाने 11 जणांचा बळी, धोका वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वाइन फ्लूच्या संसर्गाने 11 जणांचा बळी, धोका वाढला

नाशिकमध्ये डेंग्यूसह स्वाइन’फ्लू च्या रुग्णांमध्ये वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या रुग्णालयांत तापसदृश आजाराच्या तीन हजारांवर रुग्णांची नोंद झाली असून, अतिसार, डेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. डेंग्यू रुग्णांची संख्या 24 वर पोहोचली आहे, तर गेल्या महिन्यात स्वाइन फ्लूचे 23 रुग्ण आढळून आले होते. खासगी रुग्णालयांमध्ये ताप, अतिसार या रुग्णांचीच संख्या अधिक आहे. कोरोनाच्या …

The post नाशिकमध्ये डेंग्यूसह स्वाइन'फ्लू च्या रुग्णांमध्ये वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डेंग्यूसह स्वाइन’फ्लू च्या रुग्णांमध्ये वाढ

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल 15 रुग्ण, गर्दीची ठिकाणे टाळण्याचे मनपाचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सततच्या बदलत्या हवामानामुळे नाशिक शहरात स्वाइन फ्लू या साथरोगाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत 13 रुग्ण आढळून आले असून, मागील महिन्यात दोन रुग्ण असे नाशिक शहरात 15 रुग्ण आढळले आहेत. यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन केले …

The post नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल 15 रुग्ण, गर्दीची ठिकाणे टाळण्याचे मनपाचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल 15 रुग्ण, गर्दीची ठिकाणे टाळण्याचे मनपाचे आवाहन