नाशिक : ध्वजवंदनापूर्वी एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना शासकीय ध्वजवंदनापूर्वी एका पुरवठादाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला. सोमवारी (दि.१५) सकाळी पोलिस कवायत मैदानावर ही घटना घडली. अपर जिल्हाधिकारी ध्वज फडकविणार तत्पूर्वी, राजू मोरे यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ त्यांना अटकाव करीत ताब्यात घेतले. संवेदनशील मालेगाव शहरात सण …

The post नाशिक : ध्वजवंदनापूर्वी एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ध्वजवंदनापूर्वी एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

धुळे : देशात भाजपमुळे लोकशाही धोक्यात : थोरात; कापडणेत काँग्रेसच्या पदयात्रेस जोरदार प्रतिसाद

धुळे : पुढारी वृत्तसेवा भूलथापा देऊन देशात भाजपने सत्ता हस्तगत केली. आज देशामध्ये पेट्रोल-डिझेल, धान्य, दूध, पीठावर कर लावला जात आहे. प्रचंड महागाई वाढली आहे. गरिबांचे जगणे हराम करण्याचे काम देशात भाजपकडुन केले जात आहे. ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून लोकशाही धोक्यात आणली जात आहे. त्यामुळे देशाची लोकशाही वाचवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे …

The post धुळे : देशात भाजपमुळे लोकशाही धोक्यात : थोरात; कापडणेत काँग्रेसच्या पदयात्रेस जोरदार प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : देशात भाजपमुळे लोकशाही धोक्यात : थोरात; कापडणेत काँग्रेसच्या पदयात्रेस जोरदार प्रतिसाद

नाशिक : नसानसांत भिनला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

नाशिक : अंजली राऊत-भगत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थांमार्फत विविध स्पर्धा व उपक्रमांतून यंदाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांनीही यानिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीवर नागरिकांसाठी विशेष सवलत योजना आणल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्य दिनी प्रथमच मोठी आर्थिक उलाढाल होणार असून, बाजारपेठेतही देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव प्रत्येक भारतीयामध्ये …

The post नाशिक : नसानसांत भिनला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नसानसांत भिनला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

नाशिक : महानगरपालिकेच्या मुख्यालयात ढोल-ताशांच्या गजरात आसमंत निनादला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत स्वराज्य महोत्सवामध्ये नाशिक महापालिकेतर्फे मंगळवारी (दि.९) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजराने तसेच एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीतांनी आसमंत निनादून उठला. पुणे : क्रांतिदिनाचे स्मरण; वीरांना अभिवादन! शिवताल ढोल-ताशा पथकाने आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अतिशय लयबद्ध आणि …

The post नाशिक : महानगरपालिकेच्या मुख्यालयात ढोल-ताशांच्या गजरात आसमंत निनादला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महानगरपालिकेच्या मुख्यालयात ढोल-ताशांच्या गजरात आसमंत निनादला

नाशिक : ‘आझादी का अमृतमहोत्सव’ कार्यक्रमात माजी सैनिक मृत्युमुखी

सातपूर : पुढारी वृत्तसेवा संदीपनगर परिसरातील खासगी शाळेत ‘आझादी का अमृतमहोत्सव’ कार्यक्रमाप्रसंगी माजी सैनिक चंद्रभान मालुंजकर (८१) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुणे : पेटीतल्या पोत्यात लपवले होते दागिने; 12 लाखांचे 18 तोळे दागिने जप्त चंद्रभान मालुंजकर यांनी १९६२ च्या युद्धात सहभाग नोंदवला होता. संदीपनगर येथील शाळेत सोमवारी (दि. ८) ‘आझादी का अमृतमहोत्सव’ …

The post नाशिक : 'आझादी का अमृतमहोत्सव' कार्यक्रमात माजी सैनिक मृत्युमुखी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आझादी का अमृतमहोत्सव’ कार्यक्रमात माजी सैनिक मृत्युमुखी

आदिवासी तरुणाईने साहित्यातून घ्यावी प्रेरणा : जागतिक आदिवासीदिन

नाशिक : जिजा दवंडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा होत आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असताना, आदिवासी जनसमुदायात काय बदल घडले, हे पाहणे औचित्याचे ठरावे. हा समाज मूळ समाजापासून दूर डोंगर-दर्‍यात राहणारा असला, तरी ब्रिटिश राजवटीत जल, जंगल, जमीन यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे अनेक उठाव या समाजातून …

The post आदिवासी तरुणाईने साहित्यातून घ्यावी प्रेरणा : जागतिक आदिवासीदिन appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी तरुणाईने साहित्यातून घ्यावी प्रेरणा : जागतिक आदिवासीदिन

नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी : राधाकृष्ण गमे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाचे बलिदान दिलेल्या सैनिकांचे योगदान फार मोलाचे आहे. वीर जवान व स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व सार्थ अभिमान व्यक्त करत आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. ‘ते’ शिंदे गटाशी तरी किती दिवस प्रामाणिक राहणार! …

The post नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी : राधाकृष्ण गमे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी : राधाकृष्ण गमे

नाशिक जिल्ह्यात 12 लाख घरांवर फडकणार तिरंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात 13 ते 15 ऑगस्ट कालावधीत ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विभागातील 38 लाख 51 हजार 651 घरांवर तिरंगा फडकविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात 12 लाख 5 हजार 288 घरांवर तिरंगा फडकणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन …

The post नाशिक जिल्ह्यात 12 लाख घरांवर फडकणार तिरंगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात 12 लाख घरांवर फडकणार तिरंगा

नाशिक जिल्ह्यातील साडेसात लाख घरांवर फडकणार तिरंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सर्व शासकीय कार्यालयांनी जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.7) ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासंदर्भात नियोजन बैठक …

The post नाशिक जिल्ह्यातील साडेसात लाख घरांवर फडकणार तिरंगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील साडेसात लाख घरांवर फडकणार तिरंगा