नाशिकची माती नेणार कर्तव्य पथावर ; मेरी माती, मेरा देश उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवी दिल्ली येथे ९ ते ३० आॅगस्ट या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सांगता सोहळा होणार आहे. या सोहळ्यात मेरी माती, मेरा देश उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गाव व शहरातील ब्लॉक पातळीवरून मातीचा कलश दिल्लीत नेण्यात येईल. अशा पद्धतीने देशातील प्रत्येक जिल्ह्यातून माती एकत्रित करून कर्तव्य पथावर बाग तयार करण्यात येणार आहे. ‘स्वातंत्र्याच्या …

The post नाशिकची माती नेणार कर्तव्य पथावर ; मेरी माती, मेरा देश उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकची माती नेणार कर्तव्य पथावर ; मेरी माती, मेरा देश उपक्रम

नाशिक : महापालिकेतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्याच्या माध्यमातून जागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि स्वर्वेक्षण २०२३ अंतर्गत महापालिकेतर्फे शालेय विद्यार्थ्यांची नृत्य आणि पथनाट्य स्पर्धा शनिवारी (दि.२७) महाकवी कालिदास कलामंदिर येथे घेण्यात आली. नदी प्रदूषण, पर्यावरण प्रदूषण, प्रदूषण रोखण्याचे उपाय, प्लास्टिकचे दुष्परिणाम, स्वच्छते प्रती नागरिकांचे कर्तव्य, वृक्षारोपणाचे महत्व अशा ज्वलंत सामाजिक विषयावर ही स्पर्धा होती. चहाही देणार नाही; मते द्यायची तर द्या! …

The post नाशिक : महापालिकेतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्याच्या माध्यमातून जागृती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्याच्या माध्यमातून जागृती

धुळे : घरोघरी तिरंगा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी शर्मा यांचे निर्देश

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे सूक्ष्म नियोजन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी शर्मा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची ऑनलाइन बैठक घेतली. …

The post धुळे : घरोघरी तिरंगा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी शर्मा यांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : घरोघरी तिरंगा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी शर्मा यांचे निर्देश