धुळे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेत हेंद्रूण गावात स्वातंत्र्याचा जागर

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाभरात तिरंगा यात्रेस प्रारंभ केला आहे. या  यात्रेअंतर्गत धुळे तालुक्यात हेंद्रूण गावात 111 फूटीचा तिरंगा मानाने मिरवत यात्रा काढण्यात आली. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला. रत्नागिरी: जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी : सतर्कतेचा इशारा अभाविप धुळे तालुक्याच्या वतीने हेंद्रूण गावात अमृत …

The post धुळे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेत हेंद्रूण गावात स्वातंत्र्याचा जागर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेत हेंद्रूण गावात स्वातंत्र्याचा जागर

नाशिक : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम आयोजन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेच्या अनुषंगाने नाशिक विभागातील ग्रामीण भागात 27 लाख आणि शहरी भागात 5 लाख घरे अशा एकूण …

The post नाशिक : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करावा