एसटीचा प्रवास महागला ; आजपासून हंगामी भाडेवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2022 च्या दिवाळी हंगामासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शुक्रवार (दि.21) पासून परिवर्तनशील अर्थात हंगामी भाडेवाढ लागू केली आहे. ही भाडेवाढ 31 ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार असून, ऐन सणासुदीच्या काळात एसटीचा प्रवास महागल्याने प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. या भाडेवाढीमुळे प्रवाशांना जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी साधारणतः 10 रुपये, तर आंतरजिल्हा प्रवासासाठी 40 ते …

The post एसटीचा प्रवास महागला ; आजपासून हंगामी भाडेवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading एसटीचा प्रवास महागला ; आजपासून हंगामी भाडेवाढ