नाशिक : यंदा द्राक्षांना अवकाळीचा मोठा फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या 37 वर्षांत झाला नाही एवढा अवकाळी पाऊस गारपिटीसह यंदाच्या हंगामात झाल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. कृषी विभागाच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार, 1,295 हेक्टर क्षेत्रावरील बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामध्ये एकरी सरासरी 5 लाखांचे नुकसान झालेले असून, 161 कोटींवर द्राक्षमाल मातीमोल झाल्याने द्राक्षपंढरी उद्ध्वस्त झाल्याची भीषण …

The post नाशिक : यंदा द्राक्षांना अवकाळीचा मोठा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा द्राक्षांना अवकाळीचा मोठा फटका

नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाऊस व हवामान बदलामुळे मागील हंगामाच्या तुलनेत यंदा राज्यामध्ये ऊस गाळपात, साखर उत्पादनात आणि साखर उतार्‍यात मोठी घट झाली आहे. यंदा राज्यात 1,053 लाख क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षीच्या हंगामाच्या उच्चांकी 1,370 लाख क्विंटलच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट झाली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील सहकारी …

The post नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट

नाशिक : यंदा हंगामापूर्वीच द्राक्ष खायला मिळणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणारा द्राक्षांचा हंगाम यंदा लवकरच सुरू झाला आहे. मात्र, आता आणखी ऊन आणि हवामानात स्थैर्य आल्यास द्राक्षांमध्ये साखर अधिक प्रमाणात उतरून आणखी गोड द्राक्षे खायला मिळणार आहेत. शहरात आताच गोड, रसाळ, काळी आणि पांढरी द्राक्षे उपलब्ध झाल्याने ग्राहकवर्गाचे लक्ष आकर्षिले जात आहे. तसेच निर्यातीसाठीदेखील द्राक्षांची छाटणी सुरू …

The post नाशिक : यंदा हंगामापूर्वीच द्राक्ष खायला मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा हंगामापूर्वीच द्राक्ष खायला मिळणार