त्र्यंबकेश्वरला डोक्यावर हंडे घेऊन पंचायत समिती कार्यालयावर महिलांचा मोर्चा

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- पाणी पुरवठ्याची सुविधा नसल्याने ञ्यंबक पंचायत समिती कार्यालयावर मंगळवारी एल्गार कष्टकरी संघटनेने देवगाव येथील पाणी पुरवठा बाबत हंडा मोर्चाचे आयोजन केले होते. महिलांनी हंडे डोक्यावर घेऊन पंचायत समिती कार्यालयावर धडक मारली व गटविकास अधिकारी यांच्या दालनाबाहेर ठाण मांडले. त्यामुळे काही वेळ प्रशासनाची धावपळ उडालेली पहावयास मिळाली. ञ्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत …

The post त्र्यंबकेश्वरला डोक्यावर हंडे घेऊन पंचायत समिती कार्यालयावर महिलांचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला डोक्यावर हंडे घेऊन पंचायत समिती कार्यालयावर महिलांचा मोर्चा

नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा धम्मगिरीवरून : वाल्मीक गवांदे शहरात नगर परिषदेकडून वर्षाचे बाराही महिने पिण्यासाठी आठवड्यातून केवळ तीन दिवसच पाणीपुरवठा केला जातो. आधीच पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता गेल्या तीन आठवड्यांपासून अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाच्या माहेरघरीच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या …

The post नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान

नाशिक : महापालिकेवर पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  नाशिक शहर परिसरात मुबलक असा पाऊस सतत पडत आहे व नाशिक शहरातील धरणांची पाण्याची पातळीसुद्धा परिपूर्ण आहे. असे असताना मनपा हद्दीत समाविष्ट असलेल्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या २० वर्षात कधीही शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवली नाही. मात्र नाशिक महापालिकेवर प्रशासक नियुक्त झाल्यापासून पाण्याची समस्या जाणवत आहे. …

The post नाशिक : महापालिकेवर पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेवर पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा