हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू, २० डिसेंबर पर्यंत मुदत

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा; हज २०२४ यात्रेसाठी (Haj Yatra 2024) ऑनलाइन अर्ज सोमवार(दि. ४)पासून हज कमिटी ऑफ इंडिया, मुंबईच्या संकेतस्थळ आणि मोबाइल अॅप्लिकेशनवर सुरू झाले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक इच्छुक अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वे आणि घोषणा फॉर्म वाचणे आवश्यक आहे, असे वेबसाइटवर सांगण्यात आले …

The post  हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू, २० डिसेंबर पर्यंत मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading  हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू, २० डिसेंबर पर्यंत मुदत

नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरातून हज यात्रेकरिता जाणार्‍या नागरिकांसाठी 23 व 24 मे रोजी महानगरपालिकेकडून विशेष लसीकरण सत्र ठेवण्यात आले होते. हज यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून लसीकरण करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले होते. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दोन दिवसांत एकूण 350 हज यात्रेकरूंचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये …

The post नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण

नाशिक : हज यात्रेच्या नावाखाली यात्रेकरुंची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हज यात्रेला जाण्याच्या बहाण्याने यात्रेकरूंकडून पैसे घेत त्यांना यात्रेस न नेता चौघांनी गंडा घातला आहे. संशयितांनी पैसे घेत कोरोनामुळे हज यात्रा रद्द झाल्याचे सांगितले, त्यानंतर यात्रेकरूंना पैसे न देता धनादेश दिले. मात्र बँक खात्यात पैसे नसल्याने धनादेश वटला नाही. त्यामुळे यात्रेकरूंची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार संशयितांविरोधात …

The post नाशिक : हज यात्रेच्या नावाखाली यात्रेकरुंची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हज यात्रेच्या नावाखाली यात्रेकरुंची फसवणूक