जळगाव : हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

जळगाव : जिल्ह्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आल्‍याने नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नदीनाले भरून वाहत आहे. तसेच मध्य प्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थानाच्या …

The post जळगाव : हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

नंदुरबार : हतनूर धरणातून 2 लाख 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 2 लाख 63 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पातून 3 लाख 35 हजार क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलेला …

The post नंदुरबार : हतनूर धरणातून 2 लाख 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : हतनूर धरणातून 2 लाख 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे तापी नदीच्या जलपातळीत वाढ झाली असून, हतनुर धरणाचे १६ दरवाजे हे आता पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. यापूर्वी कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असल्याने आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास १६ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याल आले आहेत. …

The post जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा