जळगाव : तापीच्या उगमक्षेत्रात जोरदार पाऊस, हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले

जळगाव : तापी आणि पूर्णा या नद्यांचे उगमस्थान आणि हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाची पातळी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे २४ दरवाजे १.५० मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात ७५,५४३.०० क्यूसेस प्रतीसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिना अर्धा संपण्यावर आला, तरीदेखील जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकरी अजूनही …

The post जळगाव : तापीच्या उगमक्षेत्रात जोरदार पाऊस, हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तापीच्या उगमक्षेत्रात जोरदार पाऊस, हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले

जळगाव : हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव : जिल्ह्यातील सिंचन बिगर सिंचनाकरिता महत्त्वाच्या अशा भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने गुरुवारी सकाळी 10 वाजता उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या शेवटी धरणातील पाणीसाठा जेमतेम शिल्लक होता. तसेच पावसाला उशिरा सुरवात झाल्याने मधल्या काळात धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत झाल्याने जलसंकटाचा …

The post जळगाव : हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव : पावसाचा जोर कायम; हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात बुधवापासून सुरू असलेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्पांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. IND vs ENG Odi : भारताने टॉस जिंकून घेतला …

The post जळगाव : पावसाचा जोर कायम; हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पावसाचा जोर कायम; हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले

Jalgaon : हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. पाणी वेगाने वाहू लागल्याने हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामुळे दर सेकंदाला धरणातून २४ हजार ५०९ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. तापी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या …

The post Jalgaon : हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले

जळगाव : पुढारी वृत्तसेवा;  जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे गुरुवारी (दि.७) धरणाचे ३० दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहेत, त्यामुळे तापी नदीपात्रात ३९ हजार २०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात …

The post हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले