कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे ‘मॅपिंग’, वन्यजीव विभागातर्फे अॅपची निर्मिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सॅटेलाइटद्वारे मॅपिंग करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्यासाठी मोबाइल ॲपची निर्मिती करण्यात येणार असून, त्याद्वारे पर्यटकांना अभयारण्यात मार्ग शोधणे, हेल्पलाइन, ब्लॅक स्पॉट, हॉटेल्स आणि ट्रेकिंगची माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे हे ॲप इंटनेटशिवायही सुरू राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय टळणार आहे. पर्यटकांना गड-किल्ल्यांवर जाणाऱ्या रस्त्यांसह …

The post कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे ‘मॅपिंग’, वन्यजीव विभागातर्फे अॅपची निर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे ‘मॅपिंग’, वन्यजीव विभागातर्फे अॅपची निर्मिती