शिरपूर भाजपातर्फे ‘तिरंगा बाईक रॅली’ उत्साहात

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पार्टी शिरपूर शहर व तालुका, भारतीय जनता युवा मोर्चा शहर व तालुका यांच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव निमित्त तिरंगा बाईक रॅली शुभारंभ माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते जनक व्हीला येथून हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. शिरपूर येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्त तिरंगा बाईक रॅली कार्यक्रम …

The post शिरपूर भाजपातर्फे 'तिरंगा बाईक रॅली' उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading शिरपूर भाजपातर्फे ‘तिरंगा बाईक रॅली’ उत्साहात

नाशिक : सव्वा लाख सदोष तिरंग्यांची महापालिकेने रोखली विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत महापालिकेतर्फे मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांत तिरंगा ध्वज वितरण सुरू असतानाच महापालिकेला प्राप्त झालेल्या दोन लाख तिरंग्यांपैकी सव्वा लाख तिरंग्यांमध्ये दोष आढळून आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे संबंधित सदोष तिरंग्यांची विक्री थांबविण्यात आली आहे. नव्याने खासगी आस्थापनाकडून एक लाख तिरंगा खरेदी करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त विजयकुमार मुंडे …

The post नाशिक : सव्वा लाख सदोष तिरंग्यांची महापालिकेने रोखली विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सव्वा लाख सदोष तिरंग्यांची महापालिकेने रोखली विक्री

नाशिक : महापालिकेतर्फे आठवडाभरात 46 हजार तिरंग्याची विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजादी का अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत नाशिक शहरात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेतर्फे सहा विभागांत गेल्या आठवडाभरात 46 हजार 416 तिरंग्यांची विक्री केली. त्याद्वारे 9 लाख 74 हजार 736 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम …

The post नाशिक : महापालिकेतर्फे आठवडाभरात 46 हजार तिरंग्याची विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे आठवडाभरात 46 हजार तिरंग्याची विक्री

धुळे : घरोघरी तिरंगा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी शर्मा यांचे निर्देश

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे सूक्ष्म नियोजन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी शर्मा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची ऑनलाइन बैठक घेतली. …

The post धुळे : घरोघरी तिरंगा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी शर्मा यांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : घरोघरी तिरंगा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी शर्मा यांचे निर्देश

नाशिक : लाखो घऱांवर फडकणार तिरंगा ; महापालिका ‘इतके’ तिरंगा ध्वज विक्री करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत केंद्र शासनाने विविध उपक्रम हाती घेतले असून, या उपक्रमांतर्गत हर घर झेंडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिकेच्या माध्यमातून सहाही विभागीय कार्यालयांतून दोन लाख तिरंगा ध्वजांची विक्री करण्यात येणार आहे. एका ध्वजासाठी 21 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. …

The post नाशिक : लाखो घऱांवर फडकणार तिरंगा ; महापालिका 'इतके' तिरंगा ध्वज विक्री करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाखो घऱांवर फडकणार तिरंगा ; महापालिका ‘इतके’ तिरंगा ध्वज विक्री करणार

नाशिक जिल्ह्यातील साडेसात लाख घरांवर फडकणार तिरंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सर्व शासकीय कार्यालयांनी जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.7) ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासंदर्भात नियोजन बैठक …

The post नाशिक जिल्ह्यातील साडेसात लाख घरांवर फडकणार तिरंगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील साडेसात लाख घरांवर फडकणार तिरंगा