नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा कैद्यावर हल्ला 

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील मध्यवर्ती कारागृहातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी निघालेल्या कैद्यावर दोघा कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात तो कैदी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कारागृहात झालेल्या हल्ल्यामुळे येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. मध्यवर्ती कारागृहातील अमिन शमीन खान ऊर्फ मुर्गी राजा हा कैदी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे तो वैद्यकीय उपचारासाठी …

The post नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा कैद्यावर हल्ला  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा कैद्यावर हल्ला 

Nashik Crime : शहरात दोघांवर प्राणघातक हल्ले, धारदार शस्त्रांनी वार करून…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले आहेत. संशयितांनी धारदार शस्त्रांनी वार करून महिला डॉक्टर व युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गंगापूर व मुंबईनाका पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत वॉड बाॅयने डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गंगापूर रोडवरील निम्स हॉस्पिटल येथे घडली. सुकदेव नामदेव …

The post Nashik Crime : शहरात दोघांवर प्राणघातक हल्ले, धारदार शस्त्रांनी वार करून... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : शहरात दोघांवर प्राणघातक हल्ले, धारदार शस्त्रांनी वार करून…

नाशिक : चायनीज खाणे पडले महागात

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा चायनीज हॉटेलमध्ये खुर्चीचा धक्का लागल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एकावर दगड व तीक्ष्ण वस्तूने हल्ला चढवत गंभीर जखमी केले. चायनीजच्या दुकानात धक्का लागल्याच्या कारणाने तिघा-चौघांनी वणी येथील प्रकाश गांगोडे (२४) यांच्यावर दगड व तीक्ष्ण हत्याराचा वापर करत डोक्यावर, पाठीवर, मांडीवर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वणी ग्रामीण …

The post नाशिक : चायनीज खाणे पडले महागात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चायनीज खाणे पडले महागात

नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील साकूर, धामणगाव, भरवीर, पिंपळगाव, घोटी खुर्द परिसरात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा सर्वांत मोठा फटका मेंढपाळांना बसत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे साकूर येथील दोन शेतकर्‍यांनी गेल्या 50 वर्षांपासून मोठ्या कष्टाने जोपासलेला आपापला 100 शेळ्या-मेंढ्यांचा आख्खा कळप एकाच दिवसात विकून मेंढपाळीचा धंदाच बंद केला आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेला कळप विकताना या दोघा …

The post नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप

नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील साकूर, धामणगाव, भरवीर, पिंपळगाव, घोटी खुर्द परिसरात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा सर्वांत मोठा फटका मेंढपाळांना बसत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे साकूर येथील दोन शेतकर्‍यांनी गेल्या 50 वर्षांपासून मोठ्या कष्टाने जोपासलेला आपापला 100 शेळ्या-मेंढ्यांचा आख्खा कळप एकाच दिवसात विकून मेंढपाळीचा धंदाच बंद केला आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेला कळप विकताना या दोघा …

The post नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप

नाशिक : वणीत बसचालक मद्यपींच्या हल्ल्यात जखमी

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणीत नाशिक-कळवण बसला स्विफ्ट कार आडवी लावून बसचालकावर दादागिरी करत नशेत असलेल्या कारचालकाने बसचालकाच्या हातावर चाकूने वार करत जखमी करण्याचा प्रकार घडला. बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान कळवण आगाराचा बसचालक अनुप खैरनार (३८) हे नाशिक-कळवण बस कळवणकडे घेऊन चालले होते. कृष्णगाव येथे काही प्रवाशांना उतरवून वणीकडे येत असताना बस शंखेश्वर मंदिराजवळ …

The post नाशिक : वणीत बसचालक मद्यपींच्या हल्ल्यात जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणीत बसचालक मद्यपींच्या हल्ल्यात जखमी

नाशिक: निळवंडी पोलीस पाटील यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा: दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पोलीस पाटील अंबादास पाटील यांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली. या मारेकऱ्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पोलीस पाटील अंबादास पाटील हे आपल्या शेतात गुरूवारी सायंकाळी ५ च्या सुमारास गुरे चारत होते. यावेळी तीन अज्ञात …

The post नाशिक: निळवंडी पोलीस पाटील यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: निळवंडी पोलीस पाटील यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा