नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या तीव्र झळांनी जिल्हा होरपळला असताना धरणांनीही तळ गाठायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या केवळ ३० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हवामान विभागाने मान्सून सरासरी गाठेल, असा भाकीत वर्तविले असले, तरी अल निनोचे सावट कायम असणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. राजकारण : केजरीवालांचा अ‍ॅक्शन प्लॅन यंदाच्या …

The post नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड

उत्तर महाराष्ट्र तापला; भुसावळमध्ये 43 तर नाशिकमध्ये पारा 39.2 अंशांवर

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तापमानात घट झाली होती. मात्र सोमवारी (दि. 17) आकाश निरभ्र होताच उकाडा वाढला. भुसावळमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर, तर जळगावात 42 अंश तापमानाची नोंद झाली. धुळ्यालाही सूर्यनारायणाने भाजून काढले असून, तेथे 41 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नंदुरबारला 40.2 अंश सेल्सियस तापमान होते. जळगाव जिल्ह्यात गेल्या …

The post उत्तर महाराष्ट्र तापला; भुसावळमध्ये 43 तर नाशिकमध्ये पारा 39.2 अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्र तापला; भुसावळमध्ये 43 तर नाशिकमध्ये पारा 39.2 अंशांवर

नाशिक जिल्ह्यात आणखी तीन दिवस अतिवृष्टी ; हवामान पूर्वानुमान विभागाचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तर- मध्य महाराष्ट्रातील नाशिक व पुणे जिल्हयात पुढील तीन दिवस (१२ ते १४ जुलै) अतिवृष्टीचा इशारा हवामान पूर्वानुमान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांमधील घाटमाथा परिसरात अतिवृष्टी होणार असल्याने जिल्हयातील नद्यांना महापूर येण्याची शक्यता आहे. राज्यात आठवडाभरापासून अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी भागातील …

The post नाशिक जिल्ह्यात आणखी तीन दिवस अतिवृष्टी ; हवामान पूर्वानुमान विभागाचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात आणखी तीन दिवस अतिवृष्टी ; हवामान पूर्वानुमान विभागाचा इशारा

नाशिक : हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने यंत्रणा अलर्ट मोडवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंगळवार (दि. 6)पासून पुढील सहा दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या काळातील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनातील साधनसामग्री तयार ठेवत त्याची नियमित चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आवश्यक तेथे मॉकड्रिल घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी …

The post नाशिक : हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने यंत्रणा अलर्ट मोडवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने यंत्रणा अलर्ट मोडवर