नाशिक जिल्ह्यात जूनअखेरीस मोठा पाऊस : हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख

नाशिक (सिन्नर) पुढारी वृत्तसेवा  नाशिक जिल्ह्यात १३ जूनला दिवसभर ढगाळ वातावरण राहील तर सायंकाळनंतर पावसाचे आगमन होणार आहे. १६ जूनपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना पंजाबराव डख यांनी २७ जून ते एक जुलैपर्यंत भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करत सर्वत्र पाणीच पाणी होणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी घाबरून …

The post नाशिक जिल्ह्यात जूनअखेरीस मोठा पाऊस : हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात जूनअखेरीस मोठा पाऊस : हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख

नाशिकमध्ये दिवसा कडक ऊन, रात्री गारवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल होत आहेत. दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा जाणवत आहे. या बदलत्या हवामानामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम नाशिकच्या हवामानावर होत असून, सातत्याने बदल होत आहे. नाशिकमध्ये गुरुवारी (दि.९) किमान तापमान ११.५ अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात …

The post नाशिकमध्ये दिवसा कडक ऊन, रात्री गारवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दिवसा कडक ऊन, रात्री गारवा

Jalgaon : महाबळेश्वरपेक्षाही जळगावचे तापमान थंड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  राज्यात जळगाव हॉटसिटी म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात उन्हाळ्यात सुर्य आग ओकत असल्याने सर्वाधिक तापमानाची नोंद होते. मात्र यंदा जिल्ह्यात प्रथमच राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंदी झाली आहे. तापमानाचा पारा 5 अंशांवर घसरला आहे. थंडीमुळे जिल्हा कमालीचा गारठला आहे, कमाल तापमानही 28 अंशापर्यत आले आहे. राज्यात जळगाव शहराचे सर्वाधिक कमी तापमान …

The post Jalgaon : महाबळेश्वरपेक्षाही जळगावचे तापमान थंड appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : महाबळेश्वरपेक्षाही जळगावचे तापमान थंड

नाशिक गारठले, पारा ‘इतक्या’ अंशांवर

नाशिक/पुणे : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराचा पारा रविवारी 13.3 अंशांवर खाली आला. शहराने महाबळेश्वरलाही मागे टाकत राज्यात पुण्यानंतर सर्वांत कमी तापमानाची नोंद केली. उत्तर भारतात सोमवारपासून पश्चिमी चक्रवात सक्रिय होत आहे. लवकरच देशात थंडीच्या लाटेची शक्यता आहे. तत्पूर्वी, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र गारठण्यास सुरुवात झाली असून, राज्यातील काही शहरांत किमान तापमानाचा पारा 12 ते 13 …

The post नाशिक गारठले, पारा 'इतक्या' अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक गारठले, पारा ‘इतक्या’ अंशांवर

जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना (आंबिया बहार) सन २०२१-२२ ची नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ बँक खात्यात वितरित करण्यासाठी यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचा सूचना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना केल्या. पाटस गावात टाकण्यात येत असलेल्या मुरमातही राजकारण जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव, भडगाव, …

The post जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन

नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यात पावसाची झड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासह पश्चिम पट्ट्यात संततधार सुरूच आहे. त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, पेठ व सुरगाणा आदी तालुक्यांना त्याने झोडपले आहे. नाशिकमध्ये बुधवारी (दि.13) पहाटेपासून पावसाने पुनरागमन केले आहे. दिवसभरात शहरात 26.8 मिमी पर्जन्याची नोंद झाली. दरम्यान, अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे तलावात एक व्यक्ती बुडाली असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू …

The post नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यात पावसाची झड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यात पावसाची झड

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामधील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी तालुक्यांमध्ये सलग पाचव्या दिवशी संततधार कायम आहे. त्या तुलनेत अन्य तालुक्यांमधील जोर काहीसा ओसरला आहे. नाशिक शहरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, धरणांमधील आवक कायम असून, तब्बल 12 धरणांतून विसर्ग केला जात आहे. गंगापूरमधून 10035 क्यूसेक विसर्ग कायम असल्याने गोदावरीचा पूर कायम …

The post नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम

धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून आगामी तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. साक्री तालुक्यातील मालनगाव धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. अशा परिस्थितीत धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे. शासकीय यंत्रणेलाही दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, …

The post धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन