नाशिकच्या हवेला ट्रॅफिक, धुलिकणांची बाधा ; गुणवत्ता खालावण्यात ११ क्षेत्रे कारणीभूत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेली नाशिकच्या हवेची गुणवत्ता खालावण्यात ११ क्षेत्रे कारणीभूत ठरत आहेत. त्यामध्ये वाहनांची वर्दळ आणि रस्त्यावरील धुलिकण सर्वाधिक कारणीभूत ठरत असून, त्याकरिता ठोस उपाययोजनांची गरज आहे. नाशिकचे आल्हाददायक वातावरण कायम ठेवण्यासाठी प्रशासनासह, प्रसारमाध्यमे तसेच नागरिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचा सूर ‘वायू प्रदूषण व प्रसारमाध्यमे संवेदीकरण’ कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय …

The post नाशिकच्या हवेला ट्रॅफिक, धुलिकणांची बाधा ; गुणवत्ता खालावण्यात ११ क्षेत्रे कारणीभूत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या हवेला ट्रॅफिक, धुलिकणांची बाधा ; गुणवत्ता खालावण्यात ११ क्षेत्रे कारणीभूत

स्वच्छ हवेसाठी नाशिक मनपाला २१ कोटींचे अनुदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने राज्यातील 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या १२ महापालिका, प्रत्येकी दोन नगरपालिका व नगर परिषदा आणि पाच कटक मंडळांसाठी तब्बल ३२१ कोटींचा निधी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्राकडून वितरित करण्यात आला आहे. नाशिक नागरी समूहाकरिता २२ कोटींचा निधी वितरित झाला असून, नाशिक महापालिकेला २० कोटी ८९ …

The post स्वच्छ हवेसाठी नाशिक मनपाला २१ कोटींचे अनुदान appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ हवेसाठी नाशिक मनपाला २१ कोटींचे अनुदान