नाशिक : हवेत गोळीबार करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर बोगद्याजवळ हवेत गोळीबार केल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. याप्रकरणातील मुख्य संशयितास मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे. सुनील देविदास चोरमारे (३२, रा. सिडको कॉलनी, राणेनगर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तुल जप्त केली आहे. चार जानेवारीला मध्यरात्री अविनाश विक्रम टिळे (रा. धात्रक फाटा, पंचवटी) हे संशयित चोरमारेचे …

The post नाशिक : हवेत गोळीबार करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हवेत गोळीबार करणारा गजाआड