नाशिक : जागतिक विक्रमाची नोंद करत विद्यार्थ्यांनी गिरवले मनाचे श्लोक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 205 विद्यार्थ्यांनी 205 मनाचे श्लोक याचे सुलेखन करून जागतिक विक्रमाची नोंद केली. या उपक्रमाची संकल्पना शिक्षिका अलका चंद्रात्रे यांची होती. स्वामी विवेकानंद सोसायटी संचालित टी. जे. चौहान माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘सुलेखन याग’ मध्ये सहभाग नोंदविला होता. गंगापूर रोड येथील बालाजी मंदिरात हा उपक्रम पार पडला. ‘चार चौघं’ यांनी उपक्रमाचे नियोजन केले …

The post नाशिक : जागतिक विक्रमाची नोंद करत विद्यार्थ्यांनी गिरवले मनाचे श्लोक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जागतिक विक्रमाची नोंद करत विद्यार्थ्यांनी गिरवले मनाचे श्लोक