धुळे : पाचमौली ग्रामपंचायतीची विभागणी झाल्यामुळे तुफान हाणामारी ; १६ जणांवर दंगलीचा गुन्हा

पिंपळनेर: (ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बुरूडखे व पाचमौली ग्रामपंचायतींची विभागणी झाल्याने बुरूडखे ग्रामपंचायत येथील सामान पाचमौली येथे घेवून जाण्याच्या कारणावरून १६ जणांच्या जमावाने महिलेसह सात जणांना बेदम मारहाण केल्याची घटना सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. मीराबाई सुरेश साबळे रा.बुरूडखे, ता.साक्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुरूडखे व पाचमौली ग्राम पंचायतींची विभागणी झाल्यामुळे सुरेश साबळे, कैलास जगताप, कमलबाई दिलीप …

The post धुळे : पाचमौली ग्रामपंचायतीची विभागणी झाल्यामुळे तुफान हाणामारी ; १६ जणांवर दंगलीचा गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पाचमौली ग्रामपंचायतीची विभागणी झाल्यामुळे तुफान हाणामारी ; १६ जणांवर दंगलीचा गुन्हा

Nashik Crime : हाणामारी भोवली, शहरातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च महिन्यात वर्चस्ववादातून बजरंगवाडी येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील २० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. १५ मार्च २०२३ रोजी मुंबई …

The post Nashik Crime : हाणामारी भोवली, शहरातील २० गुन्हेगार तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : हाणामारी भोवली, शहरातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च महिन्यात वर्चस्ववादातून बजरंगवाडी येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील २० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. पिंपरी: नोकरीच्या आमिषाने सतरा जणांची …

The post नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार

पिंपळनेर : संशयावरून घरात शिरून इसमास मारहाण

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील रुनमळी गावात आपल्याविषयी काहीतरी बोलत आहेत. असा संशय आल्यावरून काही जणांनी घरात शिरून इसमास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. करणसिंग गारू पवार (वय ३६, रा.रूनमळी ता.साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किशोर महारू पवार याच्याकडे आपल्याविषयी काहीतरी बोलत असल्याचा संशय आला. त्यावरुन दुसऱ्या दिवशी तो महारू कृष्णा …

The post पिंपळनेर : संशयावरून घरात शिरून इसमास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : संशयावरून घरात शिरून इसमास मारहाण

Nashik Crime : वडाळागावात दोन गटात हाणामारी

नाशिक : कुरापत काढून दोन गटांनी हाणामारी केल्याची घटना वडाळागावात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिरीन इसाक शेख (रा. सादीकनगर) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१२) सायंकाळी सहाच्या सुमारास वडाळागावातील मदिना नगर येथील प्लॉटवर गेले होते. त्यांच्या प्लॉटमधून शेजारील गोठ्यातील पाईपलाइन गेल्याने इसाक शेख यांनी पाईपलाइन काढण्यास सांगितली. त्याचा राग आल्याने …

The post Nashik Crime : वडाळागावात दोन गटात हाणामारी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : वडाळागावात दोन गटात हाणामारी

Nashik Crime : पंचवटीत दोन गटांचा एकमेकांवर प्राणघातक हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हा मागे घेण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत एकमेकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना पेठरोडवरील मच्छीबाजाराजवळ घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोन्ही गटातील संशयितांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाणप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. यातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मच्छीबाजाराजवळ शनिवारी (दि.११) सायंकाळी सातच्या सुमारास दोन्ही गटातील युवक परिसरात जमले. …

The post Nashik Crime : पंचवटीत दोन गटांचा एकमेकांवर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पंचवटीत दोन गटांचा एकमेकांवर प्राणघातक हल्ला

नाशिक : दारू दुकानांविरोधात आमदार हिरे सरसावल्या

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा दारू दुकान परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनीच पुढाकार घेतला असून, सिडको महाकाली चौकातील लिकर बार आणि दत्त चौकातील देशी दारू दुकान बंद करावे या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत साईबाबानगर, महाकाली चौक व …

The post नाशिक : दारू दुकानांविरोधात आमदार हिरे सरसावल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारू दुकानांविरोधात आमदार हिरे सरसावल्या

नंदुरबार : तळोदा वसतिगृहात मुलींची हाणामारी; प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा तळोदा शहरातील आदिवासी विकास विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात मुलींमध्ये बेदम हाणामारी झाल्याची घटना घडली. हाणामारीत एक विद्यार्थिनी जखमी झाली असून, तिला तळोदा येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात लेखी तक्रार दिली जाणार असल्याचे मुलींच्या पालकांकडून सांगण्यात आले आहे. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी काही मुलींना माझ्या मुलीला मारहाण करण्यासाठी दबाव आणला, असा …

The post नंदुरबार : तळोदा वसतिगृहात मुलींची हाणामारी; प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : तळोदा वसतिगृहात मुलींची हाणामारी; प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार

नाशिक : विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी, तिघांना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संदीप युनिर्व्हसिटीच्या आवारात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी झाली असून, त्यात एका युवकास गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने संदीप युनिर्व्हसिटीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १८ वर्षीय विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या आठवड्यात दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांचा एक गट युनिर्व्हसिटीतील कॅन्टीनजवळ …

The post नाशिक : विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी, तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी, तिघांना अटक

धुळे : सांडपाण्याच्या वादातून शेजारी बनले वैरी

धुळे : पुढारी वृत्तसेवा पावसाच्या पाण्यासोबतच सांडपाणी देखील घरासमोर येत असल्याच्या किरकोळ कारणावरून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये हाणामारीची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या तक्रारीत चोरी आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री शहरातील ओम शांतीनगरात ही घटना घडली आहे. हाणामारीनंतर आशियाना रहीम खाटीक यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार आशियाना या घरी एकट्या …

The post धुळे : सांडपाण्याच्या वादातून शेजारी बनले वैरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सांडपाण्याच्या वादातून शेजारी बनले वैरी