धुळ्यात धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना झाल्याने तणाव

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरातील मोगलाई परिसरात एका धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. या संदर्भात विटंबना करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी मंदिराच्या आवारात भजन आंदोलन करण्यात आले असून या आरोपींना अटक करून कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आश्वासन पोलीस अधीक्षक संजय …

The post धुळ्यात धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना झाल्याने तणाव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना झाल्याने तणाव

नाशिक : नितेश राणे यांच्याकडून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाहणीनंतर महाआरती

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क त्र्यंबकेश्वर परिसरात सामाजिक सलोखा, शांतता बिघडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची टिका विरोधकांनी भाजपवर केली. त्र्यंबकेश्वरमध्ये ज्या ठिकाणी वादग्रस्त घटना घडली त्या ठिकाणाची भाजप आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले. नितेश राणे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देखील …

The post नाशिक : नितेश राणे यांच्याकडून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाहणीनंतर महाआरती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नितेश राणे यांच्याकडून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाहणीनंतर महाआरती

Nashik : येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा दिल्ली येथे श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपीला कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसह लव्ह जिहाद विरोधी तसेच धर्मांतरविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात श्रीराम नवमी उत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय राजपूत करणी सेना अशा विविध संघटनांनी सहभाग घेतला होता. मोर्चात सहभागी …

The post Nashik : येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा

धु्ळे : शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने गुन्हा दाखल करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. या प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिले आहेत. धुळ्यात मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त शोभायात्रा …

The post धु्ळे : शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने गुन्हा दाखल करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading धु्ळे : शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने गुन्हा दाखल करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

झारखंड प्रकरणातील शाहरुखला फाशीची शिक्षा द्या; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  काही दिवसांपूर्वी झारखंडमधील दुमका येथे शाहरुख नावाच्या एका तरुणाने बारावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला पेट्रोल शिंपडून जिवंत जाळले. ती ४५ टक्के भाजली होती. २८ ऑगस्ट रोजी त्या मुलीचा दुःखद मृत्यू झाला. शाहरुखला अटक केल्यानंतरही पश्चाताप तर दूरच, तो निर्धास्तपणे हसताना दिसला, हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे शाहरुखला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी हिंदुत्ववादी …

The post झारखंड प्रकरणातील शाहरुखला फाशीची शिक्षा द्या; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading झारखंड प्रकरणातील शाहरुखला फाशीची शिक्षा द्या; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी